Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Rajesh Tope: गणेशोत्सवाबाबत आता राजेश टोपे यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले…

हायलाइट्स:गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करा.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेही आवाहन.सणाचा उत्साह असू द्या पण गर्दी मात्र टाळा.जालना: गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत…
Read More...

Nitin Gadkari: गडकरींवरील ‘तो’ आरोप तथ्यहीन; उच्च न्यायालयापुढे युक्तिवाद

हायलाइट्स:नितीन गडकरी यांच्यावरील आरोप तथ्यहीन.दोन्ही निवडणूक याचिका रद्द केल्या जाव्यात.नागपूर खंडपीठापुढे वकिलांनी केला युक्तिवाद.नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…
Read More...

Cattle Smuggling: धक्कादायक! तस्करीसाठी ते मुक्या जनावरांना गुपचूप देत होते भुलीचे इंजेक्शन

हायलाइट्स:गो तस्करांनी गाई आणि वासरांची तस्करी करण्यासाठी दिले भुलीचे इंजेक्शन.काही ठिकाणी या तस्करांनी गाई-वासरांना पावात भुलीचे औषध टाकून दिले खायला.लोणावळ्यातील कुसगाव बुद्रुक…
Read More...

Pravin Darekar: ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा! या नानांच्या नाना तऱ्हा…’; दरेकर…

हायलाइट्स:ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक.नाना पटोले यांच्या विधानावर भाजपने घेतला आक्षेप.गोंधळी नाना म्हणत प्रवीण दरेकर यांनी केली टीका.मुंबई: ' नाना पटोले यांचा नवा…
Read More...

coronavirus latest updates करोना: राज्यात आज रुग्णांच्या मृत्यूत वाढ झाल्याने चिंता; मात्र…

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ३६० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ हजार ३१३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ९२ करोना…
Read More...

हृदयद्रावक! मुंबईच्या मुलीचा तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू, मोठ्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी…

हायलाइट्स:मुंबईतील मुलीचा लोणावळ्यातील तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू.मोठ्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती लोणावळ्यात आली होती.ही मुलगी मुंबईतील पवई येथील रामबाग मनुभाई चाळ…
Read More...

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांचा मेळावा बेकायदेशीर, पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

हायलाइट्स:काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांचा मेळावा बेकायदेशीरपोलिसांकडून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखलकरोनाचे नियम मोडून मेळाव्यात ८०० ते ९०० कार्यकर्ते एकत्रितसांगली : काँग्रेसचे…
Read More...

Nitesh Rane Writes Letter To Cm: राणेंच्या टीकेनंतर आता नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

हायलाइट्स:आमदार नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पुलाच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा.खासगीकरणात महापौर किशोरी…
Read More...

गावाकडचा रँचो! दहावीत शिकता-शिकता केला ई-सायकलचा भन्नाट प्रयोग

हायलाइट्स:दहावीत शिकता-शिकता केला ई-सायकलचा भन्नाट प्रयोगजुन्या सायकलला बँटरी जोडून ई सायकलचा यशस्वी प्रयोगगावखेड्यातल्या माणसांचा प्रवास सुसाह्य करणारी सायकल सर्वांच्या चर्चेचा…
Read More...

पत्नीला भेटायला आलेला दुचाकी चोर जाळ्यात; पोलिसांच्या हाती लागलं ‘हे’ घबाड

हायलाइट्स:सराईत दुचाकी चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यातपत्नीला भेटायला हडपसरमध्ये आला असताना झाली अटकशंकर देवकुळेवर दाखल आहेत १४ गुन्हेम. टा. प्रतिनिधी । पुणेशहरात दुचाकींची चोरी…
Read More...