Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘करोना गेला’ असं समजून वागणाऱ्यांना अजित पवारांचा कडक शब्दांत इशारा

हायलाइट्स:राज्याच्या ग्रामीण भागांत करोना रुग्णांची वाढअजित पवार यांनी सांगितलं रुग्णवाढीमागचं कारणनियम पाळण्याचं जनतेला केलं आवाहनपुणे: 'करोना वगैरे सगळं संपलंय असा गोड गैरसमज…
Read More...

कोकणातील कृषी विद्या विभाग प्रमुख पद राहुरी येथे वर्ग करणार?

हायलाइट्स:कृषी विद्या विभाग प्रमुख पद राहुरी येथे वर्ग करा!कोकणात संतप्त प्रतिक्रियाआजच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीकडे लक्षदापोलीः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी…
Read More...

राज्यात उद्यापासून सलग तीन दिवस पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबईः राज्यात ऑगस्टअखेरील पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसानं मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही काळ उसंत घेतल्यानंतर…
Read More...

अनिल देशमुख ‘ईडी’समोर गैरहजर राहिल्यास अटक?

म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी सहावे समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. या समन्सला गैरहजर राहिल्यास कदाचित…
Read More...

four arrested in bike stealing case: त्यांना चैन, मौजमजा करायची होती; केली १४ दुचाकींची चोरी, झाले…

हायलाइट्स:चैनी आणि मौजमजा करण्यासाठी तिघांनी केली दुचाकींची चोरी.चोरीची बाईक विकत घेणाऱ्यासह तिघे बाईकचोर अटकेत. अटकेतील चौघांकरून पोलिसांनी १४ दुचाकी हस्तगत केल्या.म. टा.…
Read More...

Person Murdered By A Relative: धक्कादायक! घरात मेणबत्ती घेऊन गेलेल्या व्यक्तीची नातेवाईकाकडून हत्या

हायलाइट्स:दापोलीत डोक्यात कुऱ्हाडीचा वार करून एकाची हत्या झाल्याने खळबळ.नातेवाईकानेच एका ५६ वर्षीय व्यक्तीची केली हत्या.या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात.दापोली:…
Read More...

Scaly Cat: जिवंत खवले मांजराची तस्करी पकडली; तीन जण ताब्यात

हायलाइट्स:कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर धोपावे येथे जिवंत खवले मांजर तस्करी पकडण्यात आली.गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तीन खवले…
Read More...

धक्कादायक! दारू पाजून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी

हायलाइट्स:वाकीतील फार्महाऊसमध्ये दारू पाजून १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा…
Read More...

गिरणा नदी काठाजवळ आढळला एकाचा मृतदेह

(संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:तालुक्यातील रवंजे बु! येथील तान्हू उर्फ आबा कौतिक सोनवणे वय-३६ वर्षे याचे प्रेत २ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी दापोरी शिवारातील थडीवर आढळून
Read More...

corona in maharashtra update: दिलासा! राज्यात करोनाच्या दैनंदिन मृत्यूसंख्येत मोठी घट; पाहा, आजची…

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ३४२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ हजार ७५५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ५५ करोना…
Read More...