Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल नगर पालिकेकडून मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाई व वृक्ष लागवड,संवर्धनाचे आवाहन

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:येथे नगरपालिकेकडून शहरात माझी वसुंधरा अभियान २०२० तसेच वृक्ष लागवड मोहीम २०२१ नुसार शहराचे हरीत आच्छादन वाढावे व हवेची गुणवत्ता
Read More...

नेहरू युवा केंद्र व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:तालुक्यातील रवंजे बु। येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत दि.२४ऑगस्ट २०२१रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी जिल्हा परीषद
Read More...

‘पोलिसांच्या मदतीने सरकारची दहशत’; विखे पाटलांचा हल्लाबोल

हायलाइट्स:'सरकारने राज्यात दहशतच निर्माण केली''पोलिसांना कायद्याचा साक्षात्कार आताच कसा झाला?’नारायण राणेंच्या अटकेच्या मुद्द्यावर विखे पाटील आक्रमकअहमदनगर : 'केंद्रीय मंत्री…
Read More...

coronavirus latest updates करोना: आज राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत ‘एवढी’ वाढ,…

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ३५५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ हजार २४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ११९ करोना…
Read More...

एरंडोल येथे शिवसेनेतर्फे सकाळी प्रतिकात्मक पुतळा दहन तर दुपारी पुतळा दहनासह शिवसैनिकांचा…

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवराव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांनी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी
Read More...

ramdas athawale on arrest of rane: ‘शिवसेनेचीच आहे राणेंची भाषा, महाविकास आघाडीच्या लोकांनी…

हायलाइट्स:नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कवितेतून प्रतिक्रिया. शिवसेनेचीच आहे नारायण राणेंची भाषा, आता महाविकास आघाडीच्या लोकांनी मारत बसा…
Read More...

नारायण राणेंच्या विरोधात शिवसेनेची दिल्लीतही जोरदार ‘फिल्डिंग’

हायलाइट्स:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणींत वाढगुन्हे दाखल केल्यानंतर आता शिवसेनेची नवी खेळीराणेंचे केंद्रीय मंत्रिपद घालवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्नरत्नागिरी: मुख्यमंत्री…
Read More...

Narayan Rane: राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचं पुढे काय?; भाजपने केली ‘ही’ मोठी घोषणा

हायलाइट्स:नारायण राणे यांच्याशिवाय पुढे जाणार जन आशीर्वाद यात्रा.राणे यांना अटक झाल्यानंतर भाजपने घेतला मोठा निर्णय.प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचा पुढचा प्रवास.मुंबई:…
Read More...

आणखी एका जिल्ह्याने चिंता वाढवली, डेल्टा प्लसच्या रुग्ण आढळल्याने खळबळ

हायलाइट्स:आणखी एका जिल्ह्याने चिंता वाढवलीडेल्टा प्लसच्या रुग्ण आढळल्याने खळबळआरोग्य विभागाने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहनगडचिरोली : एकेकाळी ग्रीनझोनमध्ये असलेल्या गडचिरोली…
Read More...

नारायण राणेंच्‍या अटकेनंतर शिवसैनिकांचा जल्‍लोष; जळगावात फोडण्यात आले फटाके

जळगाव:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राज्‍यभरात शिवसैनिकाकांकडून घोषणा देत आंदोलन करत अटकेची
Read More...