Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

dussehra rally: शिवसेनेचा दसरा मेळावा; रामदास कदम यांना बोलावलं असेल का?, रंगली चर्चा

हायलाइट्स:यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी षण्मुखानंद हॉलमध्ये.रामदास कदम यांना दसरा मेळाव्याला बोलावणार की नाही?, राजकीय वर्तुळात चर्चा.कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी रामदास…
Read More...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना बेस्ट कामगार व केबल सेनेच्या चिटणीस रुकेश गिरोल्ला यांनी सरकारला थेट…

आज प्रयत्न महानगरपालिका खड्डेमय रस्त्यावर ज्यांचा अपघात झाला ज्याचा मृत्यु झाला संसार उध्वस्त झालं अश्या बेजबाबदार महानगरपालिका विरोधात बंद कधी ?तसेच बेस्ट कामगारांना 73 कोटी
Read More...

फडणवीसांना अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, पंकजा मुंडे म्हणाल्या…

हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस म्हणतात, असं वाटतं मुख्यमंत्रीच आहे!काँग्रेसची टीका, फडणवीसांनी स्वप्नातून बाहेर यावं!पंकजा मुंडे यांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रियाऔरंगाबाद: विरोधी…
Read More...

अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय; फडणवीसांच्या वक्तव्यावर काँग्रेस म्हणते…

हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस म्हणतात, मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं!फडणवीसांच्या वक्तव्यावर काँग्रेसची खोचक प्रतिक्रियापाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीसाठी हे हास्यास्पद -…
Read More...

बंदच्या दिवशी शिवसेनेच्या लोकांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खाल्ली; नीलेश राणेंचा आरोप

मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारनं सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यभरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.…
Read More...

अंबरनाथ MIDC मध्ये वायूगळती; श्वास घेणंही झालं कठीण, प्रचंड घबराट

ठाणे: अंबरनाथ येथील आनंद नगर एमआयडीसीतील आर के केमिकल या कंपनीत रासायनिक वायू गळती झाली आहे. गळतीमुळं आसपासच्या परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं खळबळ उडाली. त्रास होत…
Read More...

समीर वानखेडे यांच्यावर पोलिसांचा वॉच?; गृहमंत्री म्हणतात…

हायलाइट्स:समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोपवानखेडेंनी दाखल केली तक्रारगृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रियामुंबईः एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer…
Read More...

‘महाराष्ट्र बंद’मुळे महाविकास आघाडीला बळकटी?

हायलाइट्स:महाविकास आघाडीच्या बंदचा फायदा कोणाला?'महाराष्ट्र बंद'च्या राजकीय फायद्यातोट्याचं विश्लेषण सुरूमहाआघाडीचे कार्यकर्ते अधिक जवळ येण्याची शक्यतामुंबई: उत्तर प्रदेशातील…
Read More...

समीर वानखेडे आणखी सहा महिने एनसीबीच्या विभागीय संचालकपदी

हायलाइट्स:समीर वानखेडे यांना सहा महिन्यांची मुदतवाढपुढील सहा महिने संचालकपदी कायमआर्यन खान प्रकरणात आले होते चर्चेतमुंबईः सुशांतसिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर…
Read More...

कोळसाटंचाईचे संकट, पण कोयना प्रकल्पामुळे महाराष्ट्र प्रकाशात

म. टा. प्रतिनिधी, मुंबईसध्या निर्माण झालेल्या कोळसाटंचाईदरम्यान कोयना प्रकल्पामुळे महाराष्ट्र प्रकाशात असल्याची स्थिती आहे. दमदार पावसामुळे कोयना जलाशयातील वीजनिर्मिती दुप्पट…
Read More...