Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Narayan Rane Jan Ashirwad Yatra: ठाकरे सरकारचा नारायण राणेंना दणका; मुंबईत जन आशीर्वाद यात्रेवर मोठी…

हायलाइट्स:नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा वादात.गर्दी जमवल्याने मुंबईत सात ठिकाणी गुन्हे दाखल.कोविड नियम मोडण्यात आल्याने कारवाई.मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन…
Read More...

पुण्यात आत्मदहन केलेल्या नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू; कुटुंबाचा पोलिसांविरुद्ध रोष

हायलाइट्स:पोलीस आयुक्तालयात घुसत आत्मदहन केलेल्या नागरिकाचा मृत्यूपोलिसांच्या भूमिकेबाबत उपस्थित केले जात आहे प्रश्नचिन्हनातेवाईकांनी मृतेदह ताब्यात घेण्यास दिला नकार पुणे :…
Read More...

‘संसदेत मराठा आरक्षणावर न बोलणाऱ्या नेत्यांना जाब विचारा’; संभाजीराजेंचा रोख कोणाकडे?

हायलाइट्स:'आरक्षण कसे देणार ते आता सरकारने सांगावे'मराठा आरक्षण प्रश्नावर संभाजीराजेंची पुन्हा आक्रमक भूमिकासंसदेत आरक्षणावर न बोलणाऱ्या नेत्यांना जाब विचारण्याचं लोकांना…
Read More...

नगरमध्ये करोना वाढत असूनही खासदार म्हणतात, चिंता नको, कारण…

हायलाइट्स:अहमदनगर जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढखासदार सुजय विखे पाटील म्हणतात, चिंतेचं कारण नाहीविखे पाटील यांनी सांगितलं रुग्णवाढीचं कारणअहमदनगर: ‘अहमदनगर जिल्ह्यात…
Read More...

दिपककुमार गुप्ता यांनी घेतली राज्यपालांची भेट..

(जळगाव जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) जळगाव: 'शहर महानगरपालिका क्षेत्रातील क्षेत्रसभेच्या नियमांचे होत असलेले उल्लंघन, या विषयावर चर्चा करण्यासाठी जळगाव येथील सामाजीक तथा
Read More...

एस. एम सारसकर दवाखान्यात सुरू होता भयंकर प्रकार, छापा टाकताच पोलिसही हादरले

वाशिम : लिंग परीक्षण करून अवैध गर्भपात करण्यासाठी शासनाचे कठोर कायदे असतांनाही वाशीम शहरात एका रुग्णालयात अवैध गर्भपात करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता. आरोग्य विभागाच्या पथकाने…
Read More...

एरंडोल येथे शेतकरी बांधवांना देण्यात आले पीक पाहणी अँप चे प्रशिक्षण

(जळगाव जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना/खातेदारांना एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी आवाहन केले होते त्या आवाहनाआधारे येथील तलाठी
Read More...

अरेरे! आजारी भावाला भेटायला निघालेल्या महिलेचा शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून मृत्यू

हायलाइट्स:पुण्यातील एसटी बस स्टँडमध्ये शिवशाही बसखाली महिलेचा मृत्यूआजारी भावाला भेटण्यासाठी सोलापूरहून आली होती महिलाबस चालकाला अटक; गुन्हा दाखलम. टा. प्रतिनिधी । पुणेपुण्यातील…
Read More...

बैलगाडी शर्यत होणारच! गोपीचंद पडळकरांचं राज्य सरकारला आव्हान; पोलीस बंदुका आणि दंडुके घेऊन रस्त्यावर

हायलाइट्स:बैलगाडी शर्यत होणारच!गोपीचंद पडळकरांचं राज्य सरकारला आव्हानपोलीस बंदुका आणि दंडुके घेऊन रस्त्यावरसांगली : बंदी झुगारून शुक्रवारी झरे (ता. आटपाडी) येथे बैलगाडी शर्यत…
Read More...

तालुक्यातील शेतकरी बांधवांना पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्याचे तहसिलदार यांचे आवाहन

(जळगाव जिल्हा संपादक शैलेश चौधरी) एरंडोल:तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना/खातेदारांना एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी आवाहन केले आहे की महाराष्ट्र शासनातर्फे ई-पीकपाहणी या
Read More...