Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चिपी विमानतळ उद्घाटन: निमंत्रण पत्रिकेत नारायण राणेंचे नाव कितव्या क्रमांकावर?

हायलाइट्स:चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी पूर्णसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहितीनिमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचे नाव पहिल्या…
Read More...

‘जाणत्या राजा’ला सहकार मंत्रालय सुरू करण्याचे का सुचले नाही?; भाजपचा पवारांवर निशाणा

अहमदनगर: ‘सहकार चळवळ ज्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तेच आज सहकार चळवळीवर बोलतात याचे आश्चर्य वाटते. वास्तविक ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्या जाणत्या राजांना केंद्रात सहकार…
Read More...

‘आमचा दसरा कडवट केला, तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही’

हायलाइट्स:आमचा दसरा कडवट केला तर तुमची दिवाळी कडू करूराजू शेट्टी यांचा इशारा सरकारला इशारायंदाची ऊस परिषद ऑक्‍टोबरला होणार कोल्हापूरः 'राज्यातील पूरग्रस्तांना दसऱ्यापर्यंत…
Read More...

मुंबईकरांचा प्रवास आता होणार सोपा; मेट्रोचे ‘हे’ दोन मार्ग डिसेंबरमध्ये सुरू होणार

हायलाइट्स:मुंबईकरांचा प्रवास होणार सूकरवाहतूक कोंडीची समस्या सुटणारमेट्रोचे हे दोन मार्ग सुरू होणार मुंबईः मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सूकर होणार आहे. मुंबईतील मेट्रोचे दोन मार्ग…
Read More...

आम्हीही यादी देऊ, ‘इडी’नं कारवाई करावी; जयंत पाटलांचे थेट आव्हान

हायलाइट्स:जयंत पाटील यांचा भाजपवर निशाणापक्षातील नेत्यांवर होणाऱ्या आरोपांवर प्रतिक्रियाभाजपवर जोरदार टीका अहमदनगरः 'महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाला बदनाम करण्यासाठी इडी, सीबीआय व…
Read More...

गोदावरी नदीनं धारण केलं रौद्ररूप, मंदिरं पाण्याखाली; पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हायलाइट्स:गोदावरी नदीनं धारण केलं रौद्ररूपमुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूरगोदाकाठावरील मंदिरे पाण्याखाली.गडचिरोली : मुसळधार पावसामुळे गडचिरोलीत हाहाकार माजला आहे. गोदावरी नदीने…
Read More...

विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका; मुंबई पोलिसांना उत्तर प्रदेशमधून फोन

हायलाइट्स:मुंबई पोलिसांना उत्तर प्रदेशातून फोनविमानतळावरील कर्मचाऱ्यांबाबात दिली माहितीमुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य समोर मुंबईः मुंबई विमानतळीवरील कर्मचाऱ्यांच्या…
Read More...

Explainer: डाव्या चळवळीतील विद्यार्थी नेते काँग्रेसमध्ये का जाताहेत?

अहमदनगर: सीपीआयमधून बाहेर पडलेले विद्यार्थी नेते () आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या भूमिकेवर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत…
Read More...

निष्काळजीपणाचा कहर! ठाण्यात करोना लशीऐवजी रेबीजची लस दिली

म. टा. प्रतिनिधी, ठाणेः कळव्यातील आतकोनेश्वरनगर आरोग्य केंद्रामध्ये करोना लसीकरणासाठी गेलेल्या एका व्यक्तीला श्वानदंशाची लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघड झाला.…
Read More...

नाशिक, मुंबईसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

हायलाइट्स:महाराष्ट्राला पावसाचा तडाखामुंबई, नाशिकमध्ये पावसाचा इशारामराठवाड्याला पावसाने झोडपलेमुंबईः ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे तयार झालेल्या तीव्र कमी दाबामुळे मराठवाड्यासह, उत्तर…
Read More...