राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. त्रयोदशी तिथी रात्री ११ वाजून ८ मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ. अनुराधा नक्षत्र दुपारी ३ वाजून ४ मिनिटापर्यंत त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्र प्रारंभ. शुभ योग रात्री १० वाजून ४४ मिनिटापर्यंत त्यानंतर शुक्ल योग प्रारंभ. कौलव करण दुपारी १२ वाजून १३ मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृश्चिक राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०६,
सूर्यास्त: सायं. ७-१९,
चंद्रोदय: सायं. ५-२१,
चंद्रास्त: पहाटे ३-३५,
पूर्ण भरती: सकाळी १०-२९ पाण्याची उंची ४.१६ मीटर, रात्री १०-१३ पाण्याची उंची ३.६१ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ३-३२ पाण्याची उंची ०.७९ मीटर, सायं. ४-२२ पाण्याची उंची २.१६ मीटर.
दिनविशेष: शनिप्रदोष, महाराष्ट्र कृषिदिन, डॅाक्टर्स डे.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ६ मिनिटे ते ४ वाजून ४६ मिनिटापर्यंत. अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ५३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून २२ मिनिटे ते ७ वाजून ४२ मिनिटापर्यंत. रवी योग ३ वाजून ४ मिनिटे ते दुसऱ्या २ जुलै सकाळी ५ वाजून २७ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. सकाळी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून २७ मिनिटे ते ६ वाजून २२ मिनिटापर्यंत. यानंतर ६ वाजून २२ मिनिटे ते ७ वाजून १८ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय: भगवान शंकराची उपासना करा आणि सायंकाळी महादेवाच्या मंदिरात दिवा पेटवा आणि शनि देवासमोरही मोहरीच्या तेलाचा दिवा पेटवा.
(आचार्य कृष्ण दत्त शर्मा)