‘बेसिल’ म्हणजेच ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, वॉर्ड अटेंडंट आणि विविध ११९ पदे भरण्यात येणार आहेत. ‘बेसिल’ (BECIL) ने नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १९ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, नोकरीचे ठिकाण, अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती पाहूया:
‘बेसिल’ – Broadcast Engineering Consultant India Limited भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वैद्यकीय अधिकारी – १२ जागा
स्टाफ नर्स – १० जागा
लॅब टेक्निशियन – ०१ जागा
वॉर्ड अटेंडंट – १६ जागा
रेडिओलॉजी टेक्निशियन – ०१ जागा
फार्मासिस्ट – ०१ जागा
ड्रेसर – ०१ जागा
पंचकर्म तंत्रज्ञ – १० जागा
ओटी असिस्टंट – ०१ जागा
गार्डनर – ०२ जागा
एमटीएस – २० जागा
ड्रायव्हर – ०१ जागा
योगा थेरपिस्ट – ०१ जागा
फिजिओथेरपिस्ट – ०१ जागा
डेटा एन्ट्री ऑपरेशन – १० जागा
आयटी असिस्टंट – ०२ जागा
पंचकर्म बायो अटेंडंट – १० जागा
लॅब अटेंडंट – १० जागा
वैद्यकीय अभियंता – ०१ जागा
जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) – ०१ जागा
डीनचे वैयक्तिक सचिव – ०१ जागा
सहायक ग्रंथालय अधिकारी – ०२ जागा
संग्रहालय रक्षक – ०२ जागा
ऑप्टोमेट्रिस्ट – ०२ जागा
एकूण रिक्त पद संख्या – ११९ जागा
(वाचा: Postal Life Insurance Mumbai Bharti 2023: दहावी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा विभागात नोकरी!)
‘बेसिल’ – Broadcast Engineering Consultant India Limited भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वैद्यकीय अधिकारी – १२ जागा
स्टाफ नर्स – १० जागा
लॅब टेक्निशियन – ०१ जागा
वॉर्ड अटेंडंट – १६ जागा
रेडिओलॉजी टेक्निशियन – ०१ जागा
फार्मासिस्ट – ०१ जागा
ड्रेसर – ०१ जागा
पंचकर्म तंत्रज्ञ – १० जागा
ओटी असिस्टंट – ०१ जागा
गार्डनर – ०२ जागा
एमटीएस – २० जागा
ड्रायव्हर – ०१ जागा
योगा थेरपिस्ट – ०१ जागा
फिजिओथेरपिस्ट – ०१ जागा
डेटा एन्ट्री ऑपरेशन – १० जागा
आयटी असिस्टंट – ०२ जागा
पंचकर्म बायो अटेंडंट – १० जागा
लॅब अटेंडंट – १० जागा
वैद्यकीय अभियंता – ०१ जागा
जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) – ०१ जागा
डीनचे वैयक्तिक सचिव – ०१ जागा
सहायक ग्रंथालय अधिकारी – ०२ जागा
संग्रहालय रक्षक – ०२ जागा
ऑप्टोमेट्रिस्ट – ०२ जागा
एकूण रिक्त पद संख्या – ११९ जागा
(वाचा: Postal Life Insurance Mumbai Bharti 2023: दहावी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा विभागात नोकरी!)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून प्रत्येक पदाची पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचनेची लिंक खाली नमूद केली आहे.
नोकरी ठिकाण: गोवा
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ ऑक्टोबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता ‘बीईसीआयएल’ च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती देणारी अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अपूर्ण तसेच उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(वाचा: NCERT Recruitment 2023: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे अंतर्गत ५० जागांसाठी विशेष भरती!)