Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 21 नोव्हेंबर 2024 : नवे काम सुरू करण्यासाठी वेळ उत्तम ! संवादाने मतभेद होतील दूर !…
Numerology Prediction, 21 November 2024 : 21 नोव्हेंबर, मूलांक 1 साठी घरात सुखद वातावरण तर मूलांक 2 च्या लोकांना जुने मित्र भेटणार त्यामुळे दिवस मस्त आणि मौजमजेचा आहे. मूलांक 3 चे…
Read More...
Read More...
आजचे राशिभविष्य, २१ नोव्हेंबर २०२४ : गुरुपुष्यामृत योग! वृश्चिकसह २ राशींच्या समस्या वाढतील,…
Today Horoscope 21 november in Marathi, आजचे राशीभविष्य: गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच उद्या कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील…
Read More...
Read More...
रत्नागिरीत सरासरी अंदाजे ६५ टक्के मतदान, २०१९च्या तुलनेत साडेतीन टक्क्यांची वाढ; कोणाला होणार फायदा?
Ratnagiri Vidhan Sabha Nivadnuk: मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वर्तविलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी अंदाजे 65 टक्के मतदान झाले आहे.…
Read More...
Read More...
नागपुरात गोंधळ, निवडणूक अधिकाऱ्यांवर अज्ञातांकडून तलवारी आणि चाकू हल्ला; ईव्हीएम लुटण्याचा प्रयत्न
Authored byकरिश्मा भुर्के | Contributed by जितेंद्र खापरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Nov 2024, 1:01 amElection Officials Attacked In Nagpur : नागपुरात काँग्रेस आणि भाजप!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जरांगे फॅक्टर फेल? मराठ्यांचा कौल कुणाला? एक्झिट पोलमधून सगळंच समोर आलं
Maharashtra Vidhan Sabha Jarange Factor: महाराष्ट्रात सरकार कोणाचे याचा फैसला आता मतदारांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील पक्षफुटीच्या पार्श्वभूमीमुळे ही निवडणूक बहुचर्चित ठरली. यातच…
Read More...
Read More...
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान –…
मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय!-->!-->…
Read More...
Read More...
वाढला टक्का, कुणाला धक्का; नागपुरातील बारा जागांवर इतके टक्के मतदान; कोणाचे जड पारडे करणार?
Maharashtra Election 2024: नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांवर ५७ ते ६० टक्के मतदान झाले. आता २३ तारखेला जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांचा फैसला होणार आहे. महाराष्ट्र…
Read More...
Read More...
नांदेडात मतदारांना डांबल्याचा मोठा आरोप; चव्हाणांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले, ‘आमची विजयाकडे…
Ashok Chavan Reacted on Congress allegations: नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातील अर्धापूर येथे भाजपने मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.…
Read More...
Read More...
बोटाला शाई लावली, वोटिंग बटन दाबले आणि… मतदान केंद्रातच मृत्यू, काय घडलं?
Man Died While Voting In Satara : मतदान करुन झाल्यानंतर एका व्यक्तीचा मतदान केंद्रातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.महाराष्ट्र…
Read More...
Read More...
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? एक्झिट पोलने दिले उत्तर! शिवसेनेला जास्ती जास्त इतक्या जागा…
Maharashtra Exit Poll 2024: विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. या पोलनुसार एकनाथ शिंदे यांंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला २५ ते ४० दरम्यान जागा…
Read More...
Read More...