Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दि.१० :- बलात्कार व हत्याप्रकरणातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा झालेला जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे. आज पहाटेच्या सुमारास कारागृह पोलीस गस्तीसाठी गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. सामुहिक बलात्कार व हत्या केल्याची घटना २०१६ मध्ये घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ आणि नितीन गोपीनाथ भैलूमे अशा तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
येरवडा कारागृहातील बराकीमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज दि.१० रोजी सकाळी आढळून आले.