Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त पदे : २२ जागा
कार्यकारी अभियंता (स्थापत्य / यांत्रिकी) : ०२ जागा
उप अभियंता (स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी) : ०५ जागा
कामगार अधिकारी (गट अ / ब) : ०१ जागा
आगार व्यवस्थापक (गट अ / ब) : ०१ जागा
सहाय्यक आगार व्यवस्थापक (गट अ / ब) : ०१ जागा
प्रशासकीय अधिकारी (आस्थापन विषयक) (गट अ / ब) : ०१ जागा
उद्यान अधिक्षक / उद्यान अधिकारी (गट अ / ब) Horticulture : ०१ जागा
शाखा अभियंता : १० जागा
(वाचा : Cochin Shipyard Limited मध्ये भरती, BE – BTech उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपयांत मासिक वेतन)
महत्त्वाचे :
- उपरोक्त नमूद केलेल्या कामासाठी लागणारी विशेष अर्हता किंवा सबंधित कामाचा वर नमुद केल्याप्रमाणे किमान वर्षाचा अनुभव ही पूर्व अट ठेवण्यात येत आहे.
- कामाचे स्वरूप आणि व्याप्ती विचारात घेऊन ते काम पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करून देण्यात येईल.
- सादर कामासाठी करार पद्धतीने देण्या येनरी नियुक्ती एकावेळी जास्तीत-जास्त १ वर्ष कालावधीसाठी असेल.
- करार पद्धतीने नियुक्ती करताना कममल वयोमर्यादा ही शासन निर्णयाप्रमाणे असावी.
- अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यावर सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा.
उल्हासनगर महानगरपालिके अंतर्गत भरतीसाठी असा करा अर्ज :
1. या भरतीकरिता उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्यावर पाठवावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.
काही महत्वाच्या लिंक्स :
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीसाठी अर्जाचा नमूना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : IB Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ९९५ जागांवर भरती, मिळणार १.४२ लाखांहून अधिक पगार)