Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यात बाणेर रोड मेट्रोच्या खोदकामादरम्यान सा

9

पुणे,दि.०४:- पुणे शहरातील बाणेर रोड आईसर गेट समोरील मेट्रोचे काम सुरू असताना हँडग्रेनेड सापडल्याचा माहिती समोर आली आहे. मेट्रोचे खोदकाम सुरू असताना हे ग्रेनेड दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आढळले आहेत. हे जमीनीमध्ये आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान हे हँडग्रेनेड निकामी करण्यासाठी बॉम्ब शोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं, यानंतर हे हँड ग्रेनेड यशस्वीरित्या निकामी करण्यात आले. तसेच यादरम्यान बाणेरहून विद्यापिठाकडे जाणारी वाहतूक देखील काही वेळासाठी थांबवण्यात आली होती.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

Leave A Reply

Your email address will not be published.