Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नागपूर,दि.०८:- उपमुख्यमंत्री.अजित पवार व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पुणे तेली समाजाच्या वतीने सुदुंबरे संस्थेचे अध्यक्ष, शिवदासजी उबाळे व सरपंच वसुंधराताई उबाळे यांनी नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशन येथे आज दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी सदिच्छा भेट घेऊन सुदुंबरे संस्था विकास निधीबाबत व सुरू असलेले सामाजिक कार्याबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी ईश्वर बाळबुधे राज्य समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, शिवदासजी उबाळे, अध्यक्ष, सुदुंबरे संस्था पुणे, सरपंच सौ. वसुंधराताई उबाळे वाघोली, अरविंद भाजीपाले नागपूर, लक्ष्मणराव हाडके, विभागीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ८२ भवानी पेठ मा. अध्यक्ष.विठ्ठलराव किरवे, कोथरूड येथील
अध्यक्ष, श्री संताजी प्रतिष्ठान रमेश भोज, तिळवण तेली समाज, पुणे संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीपराव शिंदे, उद्योजक प्रदीप शेठ उबाळे, सचिन उबाळे, दिनेश उबाळे, कैलास कथुरे,अनंता हाडके, सायं दैनिक शक्ती झुंजार चे संपादक संतोष काळे, गणेश चव्हाण शहराध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पुणे शहर उपस्थित होते.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!