Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे ते लोणावळा मेगाब्लॉकमुळे काही लोकल रेल्वे

10

पुणे,दि.०९:- मध्य रेल्वे पुणे विभागातील पुणे-लोणावळा उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे:-

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

अप उपनगरीय गाड्या रद्द करणे:-
1. पुण्याहून लोणावळ्यासाठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील.

2 पुण्याहून लोणावळ्यासाठी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.

3 पुण्याहून लोणावळ्यासाठी 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द राहील.

4 शिवाजीनगरहून तळेगाव करीता 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द राहील.

5 पुण्याहून लोणावळ्या करीता 16.25वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द राहील.

6 शिवाजीनगर वरून लोणावळा करीता 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द राहील.

7 पुण्याहून लोणावळ्यासाठी 18.02 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01572 रद्द राहील.

डाऊन उपनगरीय गाड्या रद्द करणे:-

1 लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील.

2 लोणावळ्याहून पुणे साठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.

3 तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील.

4 लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील.

5 लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील.

6 लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील.

7 लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 19.35 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01571रद्द राहील.

मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन

गाडी क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये 03.30 तास रेग्युलेट करण्यात येईल.

वरील मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.