Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महिलेचे मंगळसूत्र खेचून बाणेर परिसरात जबरी चोरी

7

पुणे,दि.०७:- बाणेर येथे एका वय वर्ष ४१ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यानी चोरून पलायन केले.दि.६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मैत्रीणीसह बार्बीक्यु हॉटेल जवळ असलेल्या चहाचे टपरीवर चहा पिऊन ऑफिस मध्ये जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळसूत्र खेचून चोरून नेली. याबाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहा.पो.निरी. पाटील करत आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

Leave A Reply

Your email address will not be published.