Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासात केला खुनाचा उलगडा…

8

समसापूर शिवारातील खुनाचे आरोपीस अटक करुण, 24 तासांचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा….

परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(28)रोजी  रोजी मौजे समसापूर शिवारात देशमूख यांचे शेजाजवळील कोरड्या नाल्यात  सुमारे 35 वर्षाचे अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. कुणीतरी त्याचे चेहऱ्यावर, मानेवर, डोक्यात व हातावर वार करून त्यास जखमी करून त्याचा खुन केला होता
सदर घटनेच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी परभणी ग्रामीण पोलिस स्टेशन व स्था.गु.शा. चे अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर सुचना व मयताची ओळख पटवून गुन्हा तात्काळ
उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते
त्यावरून स्था.गु.शा. चे पथक नेमून सदर गुन्ह्या संदर्भाने तांत्रीक तपास करण्यात आला व मिळालेल्या गोपनिय माहिती वरून आरोपीस निष्पन्न करून सापळा रचून आरोपी दत्तराव बाबुराव
चोपडे, वय 42 वर्षे, रा. धार, ता. जि. परभणी व गजानन उत्तमराव चोपडे, वय 32 वर्षे, वर्षे, रा. धार, ता.जि.परभणी यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदरचा खुन केला असल्याचे सांगत असल्याने
पोलिस ठाणे परभणी ग्रामीण येथे हजर केले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, स.पो.नि..पी.डी.भारती, राजीव मुत्येपोड, पोउपनि गोपीनाथ वाघमारे, अजीत बिरादार, चंदन परिहार  पोलिस अंमलदार बालासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, दिलावर खान, विलास सातपूते, राहूल परसोड़े,रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, विष्णू चव्हाण, सिध्देश्वर चाटे, शेख रफीयोदिन, निलेश परसोडे,हनुमान ढगे, अनिल कानगुलवार, संजय घुगे, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, राम पौळ, परसराम गायकवाड, कैलास केंद्रे ने. स्था.गु.शा. पोलीस अंमलदार बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, गौस पठाण, प्रशांत लटपटे ने. सायबर यांनी मिळून केली.

Leave A Reply

Your email address will not be published.