Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रंजन कुमार शर्मा पुणे शहर सह पोलिस आयुक्त.पदी नि�

59

पुणे,दि.०९:- राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या आहेत. भारतीय पोलिस सेवेतील तब्बल 10 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने जारी केले आहेत.

यात रंजन कुमार शर्मा यांची पुणे शहर पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली.

रंजन कुमार शर्मा हे भारतीय पोलीस सेवेतील २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. काही महिन्यांपूर्वी शर्मा यांनी पुण्यात अपर पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार पाहिला होता. सध्या ते नाशिक पोलिस परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक होते. हसतमुख अधिकारी म्हणून रंजन शर्मा यांची ओळख आहे. त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. आता त्यांची पुणे शहर सह पोलीस आयुक्तपदी बदली झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.