Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

नागपूर बातम्या

Devendra Fadnavis: राज ठाकरेंना महायुतीत वाव नाही; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती

Devendra Fadnavis On Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. या वेळी त्यांची भूमिका वेगळी आहे. ते उमेदवार परत घेणार नाहीत. या निवडणुकीत आम्ही आमने-सामने…
Read More...

Nagpur Vidhan Sabha: बीएलओ घरी आलेच नाहीत; गृहमतदान कसे करायचे? ज्येष्ठांनी व्यक्त केला रोष

Nagpur Vidhan Sabha: शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिक असे एकूण ४६ हजार ५०६ गृहमतदानासाठी पात्र लाभार्थी आहेत. महाराष्ट्र टाइम्सsenior c…
Read More...

अजित पवारांना मोठा धक्का! सतीश शिंदे घेणार तुतारी हाती, सलील देशमुख यांना दिले समर्थन

Satish Shinde : अजित पवार यांनी धडाडीच्या कार्यशैलीवर विश्वास ठेऊन अजितदादा गटात जाणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या काही लोकांपैकी एक सतीश शिंदे होते. मात्र, त्यांनी रविवारी राष्ट्रवादी…
Read More...

हवाई प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री; दिवाळीनिमित्त विमान तिकीट महागले, असे आहेत नवे दर…

Nagpur Airport: दिवाळी यंदा २८ ऑक्टोबर वसूबारसपासून ते ३ नोव्हेंबर भाऊबीजपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने विविध शहरातील विमानसेवेच्या तिकिटांचे दर पाहिले असता नेहमीच्या तुलनेत…
Read More...

फडणवीसांनी अर्ज भरण्यापूर्वी गडकरी म्हणाले, बाकीच्या नेत्यांना आपल्या मुलांच्या तिकिटाची चिंता,…

Maharashtra Election 2024: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी झालेल्या सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी…
Read More...

Katol Vidhan Sabha: देशमुखांमध्येच ट्विस्ट! अनिल की सलील? पिता-पुत्रावरुन काटोलचे कार्यकर्ते…

Katol Vidhan Sabha: काही युवा कार्यकर्त्यांनी अनिलबाबूंचे पुत्र आणि जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांचे नाव समोर केल्याने नेमके कोण उभे राहणार, असे संभ्रमाचे वातावरण सध्या तयार…
Read More...

अरेरे! मुलांना शिकवणीवरुन आणताना अपघात; पोरांच्या डोळ्यांदेखत बाप गेला; जो तो हळहळला

Nagpur Road Accident: नागपूरमध्ये आज तीन अपघात घडले. त्यामुळे रविवार अपघातवार ठरला. तीन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.महाराष्ट्र…
Read More...

Nagpur Accident: नागपूर-उमरेड मार्गावर ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात; विद्यार्थ्यासह चौघे ठार, २३…

Nagpur Accident: ट्रकमध्ये रेशनचे धान्य होते. चालक रवी वाघमारे हा रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा करून श्रमिकांची वाट बघत होता. याचदरम्यान नागपूरहून मूलकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने ट्रकला…
Read More...

सेवेतील हलगर्जीपणा भोवला; नागपूर महापालिकेच्या ६१ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, प्रकरण काय?

Nagpur Municipality : नोटीस बजावण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना सात दिवसांच्या आत यासंबंधी लेखी उत्तर मागवण्यात आले आहे.महाराष्ट्र टाइम्सnagpur mcम.टा.प्रतिनिधी, नागपूर :…
Read More...

हे तर देवेंद्र फडणवीस यांचे कारस्थान; CBIने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

Anil Deshmukh On CBI Registered Case: गिरीश महाजन यांच्यावर खोटे आरोप गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.…
Read More...