Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

maharashtra accident news today

दोन मित्र बुडू लागले, एकमेकांचा हातही धरला, पण तलावाखालील विहिरीमुळे घात, अकोल्यात हळहळ

अकोला : चौघे मित्र काल दुपारच्या सुमारास एका तलावात पोहण्यासाठी गेले, तलावात दूरपर्यंत पोहोचताना अचानक दोघे जण बेपत्ता झाले, त्यांच्या दोन्ही मित्रांनी दोघा तरुणांचा शोध घेतला, पण…
Read More...

…तर २६ वर्षांचा बाईकस्वार कुटुंबासोबत असता, रिक्षाचालकाच्या हलगर्जीने जीव घेतल्याचा आरोप

जालना : बाईक आणि लोडिंग रिक्षाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, परंतु अपघातानंतर मदत करायची सोडून रिक्षा चालक पसार झाले. जालना…
Read More...

कार सनरुफमधून डोकवताना मांजाने गळा चिरला, मुंबईकर चिमुरड्याने आईच्या मांडीवर प्राण सोडले

पालघर : कारच्या सनरूफमध्ये उभं राहून आनंद लुटणाऱ्या चिमुरड्याचा पतंगाच्या मांजाने घात केला. पतंगाच्या नायलॉन मांजाने गळा चिरल्यामुळे आठ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही…
Read More...

सोलापूरच्या तरुणांचा आंध्रात भीषण अपघात, तिरुपती दर्शनाहून परतताना काळाचा घाला, चौघं ठार

सोलापूर : तिरुपतीला देवदर्शनसाठी गेलेल्या सोलापूर शहरातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टवेरा कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चौघा जणांचा…
Read More...

बाबा, मी स्कूटीसह दरीत पडलोय, मुंबई-पुणे महामार्गावर काळोख्या रात्रीचा थरार, अखेर…

पुणे (मावळ) : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर असणाऱ्या शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या खिंडीत एक दुचाकीस्वार दरीत कोसळला. पुण्याहून पनवेलला जात असताना हा अपघात झाला. आपण दरीत…
Read More...

सासऱ्यांवर काळाची झडप, जावईबापू गंभीर जखमी, बाईक अपघातात मायलेकीवर दुःखाचा डोंगर

परभणी : समोरून येणाऱ्या वाहनाने बाईकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सासऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर जावई गंभीर जखमी झाला आहे. ही घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील गणेशपुर -…
Read More...

जनावर आडवं आलं आणि होत्याचं नव्हतं! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा बाईक अपघातात मृत्यू

बुलढाणा : बीएस्सीच्या परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीला परत येताना अपघात झाला होता. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत विद्यार्थी हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा…
Read More...

आयशर ट्रकची बाईकला जोरदार धडक, इगतपुरीजवळ अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

नाशिक : भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रकने बैलगाडी व दुचाकी यांना मागून जोरदार धडक दिली. मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ असलेल्या पंढरपूर वाडी येथे भीषण अपघात झाला. या घटनेत तिघे…
Read More...

क्षणात संपलं बाप-लेकीचं नातं; बहिणीला भेटून परतताना काळाचा घाला

Accident News Today : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असाच भीषण अपघात परभणीमध्ये समोर आला आहे. या घटनेमध्ये बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला असून यामुळे…
Read More...

स्वाध्याय परिवार भक्ती फेरीला जाताना भीषण अपघात, रिक्षाचा चुराडा, सात जण गंभीर

रत्नागिरी/गुहागर : स्वाध्याय परिवार भक्ती फेरीसाठी निघालेल्या भाविकांच्या अॅपे रिक्षाला कारने धडक दिली. या अपघातात दोन लहान मुलांसह एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. रत्नागिरी…
Read More...