Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Bombay high court

मुंबई उच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीची संधी

Bombay High Court 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आह. मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून…
Read More...

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नागपूरअभिमत विद्यापीठात (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणारी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप नाकारता येणार नाही, असा…
Read More...

ठाणे जिल्हा बँकेला दणका, २०१७ ची नोकरभरती रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

मुंबई : मुंबई हायकोर्टानं ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून राबवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश…
Read More...

जॉन्सन अँड जॉन्सनवरील बंदी हायकोर्टानं उठवली, एफडीएचा मोठा निर्णय, सुप्रीम कोर्टात जाणार

मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुलुंडमधील कारखान्यात बेबी पावडरचे उत्पादन करण्यासह विक्री आणि वितरणालाही परवानगी मुंबई हायकोर्टानं…
Read More...

पोलिसाविरोधात उच्च न्यायालयाचे जामीनपात्र वॉरंट; काय आहे नेमकं प्रकरण?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः ‘पैशांच्या वादातून महिलेचे अपहरण करत तिला धमकावले’, असा आरोप असलेल्या प्रकरणातील आरोपी महिलेच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीसंदर्भात वारंवार…
Read More...

आनंदराव अडसूळ यांच्यावर ED चौकशीची टांगती तलवार कायम; कोर्टानं फेटाळली याचिका

हायलाइट्स:आनंदराव अडसूळ यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्काईडी चौकशीविरोधातील याचिका फेटाळलीअटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात जाण्याची सूचनामुंबई: शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांना…
Read More...

आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ?; दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

हायलाइट्स:आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढअडसूळ यांना दिलासा देण्यास कोर्टाचा नकारपुढील सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूबमुंबईः सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार…
Read More...

मुंबई-नाशिक एक्स्प्रेस वेची स्थिती पाहिली का?; हायकोर्टाचा सरकारला सवाल

हायलाइट्स:हायवेंवरील खड्ड्यांवरून हायकोर्टाने केंद्र व राज्य सरकारला फटकारलेमुंबई-नाशिक एक्स्प्रेस वेची परिस्थिती पाहिली का? - हायकोर्टआम्ही काही करण्याआधी तुम्हीच योग्य ती पावले…
Read More...

परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाचा झटका; ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना मुंबई उच्च…
Read More...

प्रताप सरनाईक प्रकरण: मुंबई हायकोर्टात ‘ईडी’ला धक्का

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईएनएसईएल घोटाळ्यातील आर्थिक अपहारात सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक झालेले बांधकाम व्यावसायिक आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय योगेश…
Read More...