Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

nanded news

ऑईल मीलमध्ये अचानक स्फोट, आगीचा भडका उडाला; भीषण आगीत कामगार होरपळले

Oil Mill Caught Fire In Nanded : शहरातील ऑईल मीलला भीषण आग लागली आहे. मीलमध्ये स्फोट झाल्यानंतर आगीचा भडला उडाला होता. या भीषण आगीत काही कामगार होरपळले आहेत. महाराष्ट्र…
Read More...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत याकरिता शिवसेना शिंदे गटाकडून देवीला साकडं

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असून, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असून शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री…
Read More...

Nanded: मतदानाची टक्केवारी घसरली, जातीय समीकरणाचा फटका कोणाला? उमेदवारांसह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Vidhan Sabha Nivadnuk: नांदेडमध्ये यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी तीन टक्क्यांनी घसरली आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. याचा फटका कोणाला बसणार हे पाहावं लागणार…
Read More...

रोज रोज गावात येऊन काय मुके घ्यायचे का? पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजप आमदाराचं बेताल वक्तव्य

Kinwat Bhimrao Keram Controversy Statement In Nanded : भाजप आमादाराने भर सभेत केलेल्या वक्तव्याने ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत त्यांनी बेताल वक्तव्य…
Read More...

दोन वेळा मुख्यमंत्री पद भोगलं, तरी काँग्रेसला शिव्या; ‘अशोक चव्हाणांचा सातबारा खोडून काढण्याची…

Nana Patole In Nanded : दोन वेळेस मुख्यमंत्री पद भोगलं, दहा पिढीचा उद्धार केला आणि आता काँग्रेसला शिव्या घालत आहेत, असं म्हणत नाना पटोले यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली…
Read More...

फडणवीसांनी ४० नेत्यांना पक्षातून हाकललं; भाजप उमेदवाराविरोधात शिंदेंच्या जवळच्या माणसाचं काय?

Nanded News : भाजप महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मिलिंद देशमुख, वैशाली देशमुख, संजय घोगरे पाटील, सुनील मोरे आदींचा समावेश आहे.Lipiअर्जुन राठोड,…
Read More...

श्रीजया चव्हाणांविरोधात २४ उमेदवार रिंगणात; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११५ उमेदवारांची…

Bhokar Assembly Constituency : भोकर मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ११५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या मतदारसंघात अशोक चव्हाण तळ…
Read More...

पोलिसांकडून वाहनांची तपासणी, लोखंडी पेट्या उघडताच… निवडणुकीच्या तोंडावर मोठं घबाड हाती

Nanded Cash Seized: निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना नांदेड पोलिसांच्या हाताला मोठे घबाड लागले आहे. चारचाकी वाहनातून १ कोटी ५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.Lipiनांदेड :…
Read More...

कष्टाने पिकवलं, निसर्गाने हिरावलं; एका रात्रीत हातातोंडाशी आलेलं उभं पीक भुईसपाट,…

Nanded Rain : नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सर्वच शेतकऱ्यांची अशी अवस्था असून सरकारने योग्य ती…
Read More...

”आज मी सच्चा मित्र गमावला”, वसंत चव्हाण यांच्या निधनाने प्रताप पाटील चिखलीकर हळहळले

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते तथा नांदेडचे लोकसभा खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं. वयाच्या ६९व्या वर्षी वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्येष्ठ…
Read More...