Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अखेर भंडारदरा धरण भरले, पर्यटकांच्या उत्साहाला उधाण

हायलाइट्स:भंडारदरा धरण रविवारी शंभर टक्के भरलेनदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवातनदी काठच्या गावांना आणि पर्यटकांना प्रशासनाकडून दक्षतेच्या सूचनाअहमदनगर : नगर जिल्ह्यातील शेतीसाठी…
Read More...

अन्नावाचून मायलेकींनी घरातच तडफडून सोडले प्राण; हृदय पिळवटून टाकणारी घटना उघड

हायलाइट्स:हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यूराहत्या घरातच दोघींचा मृत्यू झाल्यानं गावात खळबळ चंद्रपूर: जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील…
Read More...

अंबरनाथमध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात: ४ जण ठार; रिक्षाचा चक्काचूर

हायलाइट्स:कार आणि रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघातअपघातात चार जणांचा मृत्यू घटनेनं परिसरात हळहळअंबरनाथ : शहरातील पालेगाव भागातील नवीन एमआयडीसी इथे कार आणि रिक्षाची धडक झाल्याने…
Read More...

गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा गांजा जप्त

हायलाइट्स:तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा गांजा जप्तगुप्त माहितीच्या आधारे केली कारवाईकारवाईमुळे गांजा तस्करांचे धाबे दणाणलेनागपूर : ग्रामीण गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत बुटीबोरी…
Read More...

coronavirus latest updates: पुन्हा चिंता वाढली! आज राज्यातील करोनाचा आलेख चढता; पाहा, आजची ताजी…

मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोना बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्या किंचित वाढली असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय…
Read More...

Raju Shetti Meets Nitin Gadkari: राजू शेट्टी यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

नागपूर: महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश शेट्टी यांनी…
Read More...

patole on kumbhakoni: राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेवर नाना पटोलेंना संशय;…

हायलाइट्स:‘राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयांना संशय. कुंंभकोणी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भातील…
Read More...

मशिदीत साजरा होतोय गणेशोत्सव; सांगली जिल्ह्यात ४० वर्षांची परंपरा जपणारं गाव

हायलाइट्स:मशिदीत गणेशोत्सव साजरा केला जातो४० वर्षांची धार्मिक सलोख्याची परंपरा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून श्री गणेशाची प्रतिष्ठापनासांगली : हिंदू मुस्लीम ऐक्याचं प्रतीक…
Read More...

anna dange on sakinaka rape case नराधम मोहन चौहाणला फाशी ऐवजी अत्यंत तीव्र वेदनादायी शिक्षा द्यावी:…

हायलाइट्स:माजी मंत्री अण्णा डांगे यांनी व्यक्त केले साकीनाका बलात्कार प्रकरणी मत.अत्याचार करणाऱ्या नराधम मोहन चौहाणला फाशीची शिक्षा कमी पडेल- अण्णा डांगे त्याने मुलीवर अत्याचार…
Read More...

बंद घरातून सोने चांदीचे दागीने व रोकड मिळून ञ्याण्णव हजारांचा ऐवज लंपास..

एरंडोल:येथील साईनगरात घरमालकीण बाहेर गावास गेलेल्या असता अज्ञात चोरट्याने बंद दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागीने व रोकड असा एकूण ९३हजार १०० रूपयांचा ऐवज
Read More...