Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

bharti pawar criticizes health department: डॉ. भारती पवार यांचा राज्याच्या आरोग्य विभागावर निशाणा;…

हायलाइट्स:केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे राज्याच्या आरोग्य विभागावर टीकास्त्र. नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त…
Read More...

Pune Crime: पुण्यातील धायरी फाटा येथे विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू

हायलाइट्स:पुण्यातील धायरी फाटा येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू.महिलेने आत्महत्या केली की पतीने खून केला हे अस्पष्ट.घटनेनंतर पती फरार, मोबाइल फोनही ठेवला बंद.धायरी:पुणे येथील…
Read More...

Towed Bike With Rider: पुण्यात वाहतूक पोलिसांनी बाइकस्वारासह उचलली बाइक!; आता म्हणतात…

हायलाइट्स:बाइकवर बसलेल्या व्यक्तीसह टोईंग वाहनाने बाइक उचलली.पुणे वाहतूक पोलिसांच्या कारवाईवरून उठलं मोठं वादळ.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिसाची बदली.पुणे: पुण्यातील एक…
Read More...

मुंबईत करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; पण ‘या’मुळे मिळाला मोठा दिलासा

मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या बरोबरच आज मुत्यूंची संख्या देखील तुलनेने वाढली…
Read More...

मोठी बातमी : पारनेर तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणाने आता घेतलं नवं वळण

हायलाइट्स:तहसीलदार ऑडिओ लीक प्रकरणात धक्कादायक माहिती उघडतहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध आधीच कसुरी अहवाल दाखलजिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवून केली आहे कारवाईची शिफारस अहमदनगर :…
Read More...

ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लिपवर राष्ट्रवादीच्या आमदाराने सोडले मौन, म्हणाले…

हायलाइट्स:पारनेरच्या तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपमुळं खळबळज्योती देवरे यांनी केले लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोपआमदार नीलेश लंके यांनी दिलं देवरेंना उत्तरअहमदनगर: पारनेरच्या तहसीलदार…
Read More...

एरंडोल गटशिक्षण अधिकार्‍यांचा जिल्हा परिषदेत सन्मान

(जळगाव जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:तालुक्यातील शिक्षण विभागाला ऑनलाइन स्वाध्याय उपक्रमात २०२१ या वर्षात दुसरा क्रमांक मिळाला त्याबद्दल मंगळवारी १७ ऑगस्ट २०२१ रोजी
Read More...

गोपीचंद पडळकरांवर अखेर गुन्हा दाखल; बैलगाडा शर्यतीचे आयोजन पडलं महागात

हायलाइट्स:गोपीचंद पडळकर यांना पोलिसांचा दणकाबैलगाडा शर्यत आयोजन प्रकरणात दाखल केला गुन्हापडळकर यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल सांगली : सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारून…
Read More...

‘अंजनी,च्या जलसाठ्यात टक्का वाढला

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:जवळपास १२ते१३वर्षांपासून सिंचनाचा अत्यल्प लाभ असलेला व एरंडोल-कासोद्यासारख्या मोठ्या गावांसह काही गावांना पिण्याच्या पाण्याची सुध्दा
Read More...

राज्याला आज दिलासा; करोनाचे दैनंदिन मृत्यू घटले, सक्रिय रुग्णांची संख्याही झाली कमी

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ३६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६ हजार ३८४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण १०५ करोना…
Read More...