Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आक्षेपार्ह पोस्ट डिलिट करणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार: हायकोर्ट

म .टा. प्रतिनिधी । नागपूरसमाज माध्यमांवर एखाद्या धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यानंतर ते संदेश डीलिट करणे हा…
Read More...

शेगाव संस्थानावर आरोप करत याचिका करणाऱ्यालाच हायकोर्टाचा दणका

म.टा. प्रतिनिधी, नागपूरशेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानाने आनंद सागर परिसरात केलेले बांधकाम अवैध असल्याचा दावा करीत त्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च…
Read More...

टॅक्स लावण्याच्या अधिकारावर GST कौन्सिलमध्ये गदा येत असेल तर…; अजित पवारांचा थेट इशारा

हायलाइट्स:अजित पवारांचा जीएसटी कौन्सिलला इशाराराज्याच्या कर लावण्याच्या अधिकारावर गदा नको - अजित पवारजीएसटी कायदा करताना केंद्रानं दिलेली आश्वासनं पाळावीत - अजित पवारमुंबई: केंद्र…
Read More...

संभाजी ब्रिगेडचे भाजपसोबत युतीचे संकेत; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

हायलाइट्स:संभाजी ब्रिगेडचे भाजपसोबत युतीचे संकेतचंद्रकांत पाटील यांनी दिली प्रतिक्रियाराजकीय वर्तुळात जोरदार चर्चापुणेः संभाजी ब्रिगेडनं (sambhaji brigade) आता निवडणुकीच्या मैदानात…
Read More...

ओबीसी आरक्षणः देवेंद्र फडणवीसांच्या त्या टीकेवर अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

हायलाइट्स:ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेशाचा मार्गराज्य मंत्रिमंडळाचा निर्णयावर भाजपचा टोलाअजित पवारांनी दिलं प्रत्युत्तरमुंबईः ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून (OBC Reservation) घमासान…
Read More...

राज ठाकरे पुन्हा नाशिकला येणार; मनसेत मनोमिलनाचा ‘देखावा’

म. टा. खास प्रतिनिधी । नाशिकमनसेच्या ज्येष्ठ-कनिष्ठ पदाधिकाऱ्यांमधील वाद पक्षाच्या नवनिर्माणाला घातक ठरत असल्याचा इशारा अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्यानंतर स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी…
Read More...

दहा टक्के व्याजानं घेतलं होतं कर्ज; मित्राच्या तगाद्याला कंटाळून शेवटी त्यानं…

म. टा. प्रतिनिधी, पुणेघराचे हप्ते फेडण्यासाठी मित्राकडून घेतलेल्या पाच लाखांवर दर महिन्याला सुमारे १० टक्के व्याज आणि त्याच्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तरुणाने राहत्या घरात गळफास…
Read More...

परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाचा झटका; ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना मुंबई उच्च…
Read More...

सुरेखा पुणेकर प्रविण दरेकरांवर संतापल्या, ‘त्या’ वादग्रस्त टीकेवर दिलं चोख प्रत्युत्तर

हायलाइट्स:सुरेखा पुणेकर प्रविण दरेकरांवर संतापल्या'त्या' वादग्रस्त टीकेवर दिलं चोख प्रत्युत्तर'भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात घाण तोंडाचे दरेकर कसे काय?'पुणे : लावणी…
Read More...

हिंदू-मुस्लिम एकतेचा गणेशोत्सव; मुस्लिम कुटुंबात वीस वर्षांपासून साजरा होतोय गणेशोत्सव

म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सव सर्व जातिधर्मांना जोडून समाजाला एकसंध करतो, याचे उदाहरण मंगळवार पेठेतील शेख कुटुंबीयांनी समोर ठेवले आहे. ब्रिटिशांविरोधात सामाजिक एकोप्यासाठी…
Read More...