Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोकणात ठाकरेसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही, नारायण राणेंचं चॅलेंज

Narayan Rane On Shivsena UBT: नारायण राणे यांनी कोकणात ठाकरेसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही, असं वक्तव्य करत थेट शिवसेना उबाठाला चॅलेंज दिलं आहे. तर त्यांनी वैभव नाईकांवरही…
Read More...

नाशिकमध्ये तिरंगी, चौरंगी लढती; जिल्ह्यातील १५ पैकी ११ मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट

Nashik Vidhan Sabha: नाशिक मध्य मतदारसंघात भाजपकडून देवयानी फरांदे यांना उमेदवारी दिल्याने या ठिकाणी आता फरांदे विरुद्ध उबाठाचे वसंत गिते असा सामना रंगणार आहे.महाराष्ट्र…
Read More...

Maharashtra Live News Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Maha Vikas Aghadi: 'समान सूत्रा'ने जागांना कात्री; मविआचा नवा फॉर्मुला, आता तिन्ही पक्षांना प्रत्येकी ९० जागामहाविकास आघाडीत काँग्रेस हाच मोठा भाऊ असेल, असे काँग्रेसचे नेते लोकसभा…
Read More...

बबनराव घोलपांची घरवापसी; ठाकरेंकडून मुलाला तिकीट मिळताच शिंदेंची साथ सोडली

Maharashtra Assembly Elections 2024: नाशिकमध्ये भाजपपाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटालाही गळती लागली आहे. उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेंकरावर गंभीर आरोप करून घोलप यांनी पक्षाला…
Read More...

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच! २१पैकी ७ मतदारसंघांतील लढतीचे चित्र, कोण राखणार गड?

NCP vs NCP News: अजितदादांच्या पुणे जिल्ह्यातील वर्चस्वाला ब्रेक लावण्याचा शरद पवार यांच्याकडून डाव खेळला जात असल्याची चर्चा आहे.महाराष्ट्र टाइम्सajit pawar sharad pawar1म. टा.…
Read More...

‘रिपाइं’चा महायुतीवर बहिष्कार; विधानसभा निवडणुकीत जागा सोडल्या नसल्यामुळे ठराव

Maharashtra Assembly Election 2024: कार्यकर्त्यांत असंतोष असून ‘रिपाइं’ने महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार घातला आहे. वरिष्ठ नेते रामदास आठवले यांचे आदेश येईपर्यंत बहिष्कार कायम…
Read More...

Maha Vikas Aghadi: ‘समान सूत्रा’ने जागांना कात्री; मविआचा नवा फॉर्मुला, आता तिन्ही…

MVA Seat Sharing: आघाडीत प्रत्येकी ९० जागांचे सूत्र निश्चित झाल्यास गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेला (उबाठा) ३४ जागा कमी मिळणार आहेत. काँग्रेसला ५७ जागा, तर राष्ट्रवादी…
Read More...

आजचे अंकभविष्य, 27 ऑक्टोबर 2024: सकारात्मक विचाराने तणाव दूर करा ! आर्थिक व्यवहार करताना सावध राहा !…

Numerology Prediction, 27 October 2024 : 27 ऑक्टोबर, रविवार, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही, कामात ताणतणाव जाणवणार आहे. मूलांक 2 च्या जातकांनी कामात अती घाई केली…
Read More...

आजचे राशिभविष्य, २७ ऑक्टोबर २०२४ : कन्यासह २ राशींनी रागावर कंट्रोल ठेवा, कामाचा ताण वाढेल! वाचा…

Today Horoscope 27 october in Marathi, आजचे राशीभविष्य:  आज २७ ऑक्टोबर रविवार असून मघा नक्षत्र आहे. ब्रह्मा योग असून बव करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना चांगला…
Read More...

तुळजापुरचा तिढा सुटला; पाच टर्म आमदाराला नाकारलं, नवख्या चेहऱ्याला संधी

Tuljapur Vidhan Sabha: तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून काँग्रेस पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अॅडवोकेट धीरज पाटील कदम यांना…
Read More...