Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कन्नड घाटात दरड कोसळली; अनेक वाहनं अडकली, पोलिसांनी सांगितले पर्यायी मार्ग

औरंगाबादः कन्नड भागात मुसळधार पावसामुळं तीन ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्रीपासून औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं कन्नड घाटात दरड कोसळली…
Read More...

ठाण्यात मनसेनं फोडली निर्बंधांची हंडी; राजकीय संघर्ष पेटणार?

हायलाइट्स:ठाण्यात मनसेची पहिली दहीहंडी फुटलीमनसैनिकांनी दिल्या सरकारविरोधात घोषणाराज्य सरकार विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटणार?ठाणेः करोना निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यात महाराष्ट्र…
Read More...

Coronavirus In Vidarbha मोठा दिलासा: ‘या’ ६ जिल्ह्यांत २४ तासांत करोनाचा एकही नवा रुग्ण…

हायलाइट्स:विदर्भातील सहा जिल्ह्यांत २४ तासांत नवा बाधित नाही.दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुरात शून्य रुग्ण.बुलडाण्यात २० नवे रुग्ण आढळल्याने चिंता मात्र…
Read More...

रस्त्यात पत्नीसोबतचा वाद विकोपाला गेल्याने पतीने चिरला स्वत:चाच गळा!

हायलाइट्स:पतीने स्वतःचा गळा कापून केला आत्महत्येचा प्रयत्न कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊलमध्यरात्री घडलेल्या घटनेनं शहरात खळबळऔरंगाबाद: मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकाने स्वतःचा गळा…
Read More...

सांगली जिल्ह्यातील एकाच गावात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

हायलाइट्स:कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या सांगली जिल्ह्यातील घटनामहापुराने मोठं आर्थिक नुकसान झाल्याने घेतला टोकाचा निर्णयसांगली : आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जाणाऱ्या कृष्णा…
Read More...

new action plan against corona: करोनाची तिसरी लाट रोखणार; मुंबई महापालिकेचा हा ‘अॅक्शन…

हायलाइट्स:मुंबईला करोनाच्या तिसरी लाट थोपवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा नवा ‘अॅक्शन प्लान’ तयार. नव्या अॅक्शन प्लॅननसुरा आता करोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार…
Read More...

खडसे-महाजन एकमेकांशेजारी बसले आणि…; जळगावातील बैठक चर्चेत

हायलाइट्स:जळगाव जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनल उतरणार.जागावाटपासाठी कोअर कमिटी झाली निश्चित.बैठकीत खडसे-महाजन बसले एकमेकांशेजारी.जळगाव:जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी…
Read More...

मासेमारी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

हायलाइट्स:महिलेचा नदीत बुडून मृत्यू दोन दिवसांनंतर सापडला मृतदेहमहिलेच्या मृत्यूने गावात हळहळअमरावती : कुटुंबियासोबत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा नदीत बुडून मृत्यू झाला…
Read More...

Jyoti Deore: तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर गंभीर आरोप; थेट लोकायुक्तांकडे तक्रार

हायलाइट्स:तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या.पारनेरमधील कार्यकर्त्यांची लोकायुक्तांकडे तक्रार.पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप.अहमदनगर : आत्महत्येचा इशारा…
Read More...

लाखाची लाच घेताना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; शिपायावर देखील कारवाई

हायलाइट्स:लाच घेणाऱ्या कल्याणच्या तहसीलदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी मागितली लाचया प्रकरणी…
Read More...