Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mahayuti : आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारच किंगमेकर, अमोल मिटकरींचा दावा

Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारच मुख्यमंत्री म्हणून किंगमेकर राहतील असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.महाराष्ट्र टाइम्स.कॉमअमोल मिटकरी…
Read More...

बदलापूर पुन्हा हादरलं! बर्थडे पार्टीत गुंगीचं औषध देऊन तरुणीवर अत्याचार; मैत्रिणीकडूनच घात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Sept 2024, 9:13 pmBadlapur Crime: बदलापुरात एका तरुणीवर बर्थडे पार्टीत बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली
Read More...

Kolhapur : गौतमी पाटील बाप्पाच्या महाआरतीसाठी आली, अन् पोलिसांची एकच तारांबळ उडाली

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Sept 2024, 9:12 pmgautami patil in kolhapur : आज राशिवडे गावात सावकार गणपतीच्या महाआरतीसाठी गौतमी पाटील दाखल झाली आणि
Read More...

माझं ऐकत नाहीत, फार शिकवायला जाऊ नका, बारामतीकर कोलतील…अजितदादांची तुफान फटकेबाजी

Baramati Ajit Pawar Speech: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पक्षातील गटबाजी बंद करण्यासाठी बारामती विधान सभेसाठी पक्षनिरीक्षकाची…
Read More...

अजितदादा गटाच्या जिल्हाध्यक्षांची भररस्त्यात हाणामारी; तरुणावर हल्ला, गु्न्हा दाखल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Sept 2024, 8:36 pmUlhasnagar Crime News: उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या समर्थकांसह भररस्त्यात एका तरुणाला मारहाण
Read More...

Harshvardhan Patil : हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, बॅनरची इंदापुरात जोरदार चर्चा..

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Sept 2024, 8:25 pmmaharashtra election 2024 : हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडण्याच्या वाटेवरून असून ते लवकरच शरद पवार गटात
Read More...

लेकाचा हट्ट, पाटलांच्या घरी गणरायाचं आगमन; पण कुटुंबावर विघ्न, तिहेरी हत्याकांडाचं कारण समोर

Raigad Triple Murder Case: लेकानं हट्ट केल्यानं पाटील यांनी घरी पहिल्यांदाच गणपती आणला. पण त्यांच्या कुटुंबावर जीवघेणं संकट आलं. त्यांच्या कुटुंबाचा शेवट झाला.महाराष्ट्र…
Read More...

संतापजनक! विवाहित महिलेवर नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार, नंतर पतीने केली तरुणीला बेदम मारहाण

Kalyan : तीस वर्षीय विवाहित महिलेवर नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार करत मारहाण, महिलेची प्रकृती गंभीर सद्यस्थितीत रुग्णालयात उपचार सुरु आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉमविवाहित महिलेवर…
Read More...

आर्थिक राशिभविष्य 9 सप्टेंबर 2024 : वृश्चिक राशीला समस्या अपार ! मकरसाठी तज्ज्ञाचा सल्ला महत्त्वाचा…

Finance Horoscope Today 9 September 2024 In Marathi : 9 सप्टेंबर, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल वृषभ राशीने आळस सोडावा आणि जोमाने कामाला…
Read More...

‘लाडकी बहीण’मुळे महायुतीची नैया पार? विधानसभेला घमासान; कोणाला किती जागा? सर्व्हे आला!

Maharashtra Pre Poll Survey: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला विधानसभेला होण्याची शक्यता आहे. विधानसभेला महायुतीला काठावरचं बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र…
Read More...