Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

rainfall in kolhapur: पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

हायलाइट्स:पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ.इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे. दुधगंगा धरणाच्या मुख्य भिंतीला गळती. म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरकोल्हापूर शहर व जिल्ह्यात बुधवारी…
Read More...

Jayant Patil: व्वा रे बिट्या, तुला हे कुणी सांगितलं?; जयंत पाटलांचा सोमय्यांना तीरकस सवाल

हायलाइट्स:अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल!सोमय्या यांच्या विधानाचा पाटलांनी घेतला समाचार.ईडीची नोटीस येण्याआधीच तुम्हाला कसं कळतं?अहमदनगर: महाविकास आघाडीचे…
Read More...

शाळेतील मुलीसोबत चित्रकला शिक्षकाचं संतापजनक कृत्य; कोर्टाने दिला दणका

हायलाइट्स:लहान मुलीवर लैंगिक अत्याचार कोल्हापुरातील शिक्षकाचं संतापजनक कृत्यआरोपीला कोर्टाने सुनावली शिक्षाकोल्हापूर : लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चित्रकला विषयाचा…
Read More...

Coronavirus In Maharashtra करोना: राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६ हजारांवर;…

हायलाइट्स:राज्यात ३ हजार १८७ नवीन रुग्णांचे निदान.सध्या करोनाचे ३६ हजार ६७५ सक्रिय रुग्ण.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के एवढे.मुंबई: राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट…
Read More...

Eknath Khadse: एकनाथ खडसे नेमके आहेत कुठे?; कन्या रोहिणी यांनी दिली ‘ही’ माहिती

हायलाइट्स:एकनाथ खडसे कामानिमित्त बाहेरगावी गेलेत.कन्या रोहिणी खडसे यांनी दिली माहिती.ईडीने कोणतीही जप्तीची कारवाई केलेली नाही.जळगाव: पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील भूखंड खरेदीतील…
Read More...

nitesh rane vs sanjay raut: पंजाबमध्ये सिद्धू, तसे महाराष्ट्रात संजय राऊत: नितेश राणेंचा टोला

मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election)मुद्द्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले…
Read More...

सांगलीतील शिक्षकाची कमाल; महिलांच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या यंत्राची सगळीकडेच चर्चा!

हायलाइट्स:सांगलीतील शिक्षकाने तयार केलं अनोखं यंत्रमहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी होणार मदतरोबोच्या यशस्वी प्रयोगानंतर शिक्षकाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी रक्षक यंत्र सांगली :…
Read More...

चिपी विमानतळ उद्घाटन: निमंत्रण पत्रिकेत नारायण राणेंचे नाव कितव्या क्रमांकावर?

हायलाइट्स:चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी पूर्णसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहितीनिमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचे नाव पहिल्या…
Read More...

‘जाणत्या राजा’ला सहकार मंत्रालय सुरू करण्याचे का सुचले नाही?; भाजपचा पवारांवर निशाणा

अहमदनगर: ‘सहकार चळवळ ज्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तेच आज सहकार चळवळीवर बोलतात याचे आश्चर्य वाटते. वास्तविक ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्या जाणत्या राजांना केंद्रात सहकार…
Read More...

‘आमचा दसरा कडवट केला, तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही’

हायलाइट्स:आमचा दसरा कडवट केला तर तुमची दिवाळी कडू करूराजू शेट्टी यांचा इशारा सरकारला इशारायंदाची ऊस परिषद ऑक्‍टोबरला होणार कोल्हापूरः 'राज्यातील पूरग्रस्तांना दसऱ्यापर्यंत…
Read More...