Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

… अन्यथा ठाकरे सरकार पडेल; अण्णा हजारेंनी दिला निर्वाणीचा इशारा

हायलाइट्स:अण्णा हजारे लोकायुक्त कायद्यावरुन पुन्हा आक्रमकठाकरे सरकारला दिला थेट इशाराअण्णा हजारे कोणती भूमिका घेणारअहमदनगरः 'सध्या राज्यातील अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची…
Read More...

‘७४ वर्षात जो देश उभा राहिला तो गेल्या ७ वर्षात विकला जातोय’

हायलाइट्स:नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीकाकाँग्रेसला मत देण्याचे केलंआवाहन'जनतेने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे'साताराः '७४ वर्षात देश उभा राहिला तो देश ७ वर्षात विकला…
Read More...

शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या ईडी चौकशीची चर्चा; नेमकं काय आहे प्रकरण?

हायलाइट्स:आनंदराव अडसूळ यांच्यावरही ईडीची कारवाई होणार?अमरावतीत गुरुवारी दिवसभर ईडीच्या कारवाईची चर्चा अडसूळ यांनी ईडी चौकशीची चर्चा फेटाळली अमरावती :शिवसेना नेते आणि माजी खासदार…
Read More...

काळीज सुन्न करणारी घटना; ‘त्या’ तरुणाला विवस्त्र करून मारले आणि…

हायलाइट्स:प्रेमप्रकरणातून एका तरुणाला विवस्त्र करत झाली मारहाण. या मारहाणीमुळे या तरूणाचा अंत झाला. या प्रकरणातील संशयित आरोपी फरार.म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरप्रेमप्रकरणातून एका…
Read More...

murder of contractor: धक्कादायक! कंत्राटदाराची हत्या; हत्येनंतर सोने, पैसे काढून मृतदेह पुरला

हायलाइट्स:बेपत्ता झालेले ठाण्यातील कोलशेत येथील पेटींग कंत्राटदार हनुमंत शेळके यांची हत्या.त्यांच्याकडील पाच ते सात तोळे दागिने तसेच १० हजार रुपये काढून घेत नंतर त्यांचा मृतदेह…
Read More...

जयंत पाटील आक्रमक; भुजबळांबाबतच्या निकालानंतर भाजपला दिला इशारा

हायलाइट्स:छगन भुजबळांना न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रियाभाजपला दिला जोरदार इशाराईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत असल्याचाही आरोपकोल्हापूर : 'राज्यात अनेक…
Read More...

औरंगाबाद जिल्ह्याबाबत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले ६ मोठे निर्णय

हायलाइट्स:औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामांना फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देशजिल्हा परिषदेच्या १४४ शाळांच्या दुरुस्तीचे आदेशशहरातील रस्त्यांबाबतही दिल्या सूचनाऔरंगाबाद :…
Read More...

Mobile thieves: धक्कादायक! ठाण्यात मोबाईलचोरांनी रिक्षातून खेचून तरुणाला फरफटत नेले

हायलाइट्स:रिक्षातून घरी जाणाऱ्या एका तरुणाचा मोबाइल दुचाकीवरील चोरांनी खेचण्याचा प्रयत्न केला. तरुणाने हातातील मोबाइल न सोडल्याने चोरांनी या तरुणालाच धावत्या रिक्षातून बाहेर खेचले.…
Read More...

शासन आपल्या दारी महाराजस्व अभियानातंर्गत आदिवासी बांधवाना रेशनकार्ड व जातीचे प्रमाणपत्र चे…

एरंडोल ता.प्रतिनिधी (शैलेश पांडे ) सविस्तर वृत्त असे की… काल दि.८ सप्टेंबर रोजी तालुक्याचे आमदार चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना
Read More...

पतीच्या निधनाचा धक्का; महिलेनं ७ व्या मजल्यावरून घेतली उडी

हायलाइट्स:पतीचं निधन झाल्याने मानसिक धक्कावृद्ध पत्नीने इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून मारली उडीघटनेनं परिसरात खळबळठाणे : गंभीर आजाराने पतीचं निधन झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या…
Read More...