Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

…तर महाविकास आघाडीला निवडणुकांत यश मिळणार; काय आहे अजित पवारांचा फॉर्म्युला?

हायलाइट्स:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे युती आणि आघाडीची नेमकी काय समीकरणे जुळून येणार?अजित पवार यांनी मांडली भूमिकामुंबई : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य…
Read More...

fake credentials to join army: धक्कादायक! लष्करात भरती होण्यासाठी बनावट दाखले, पाथर्डीत टोळीच पकडली

हायलाइट्स:लष्करात भरती होण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून देणारी टोळी गजाआड. अहमदनगरमधील पाथर्डी येथे ही टोळी कार्यरत होती.नाशिकच्या देवळाली कँप येथील लष्करी गुप्तर विभाग आणि…
Read More...

nitesh rane on lookout circular: ‘अडचणी आमच्या नाही, ठाकरे सरकारच्या वाढणार’; लुकआऊट…

हायलाइट्स:पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आमदार नितेश राणे आणि नीलम राणे यांच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर. यावर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल…
Read More...

आईला वाचवताना मुलानेही गमावले प्राण; दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू

हायलाइट्स:आईसह मुलाचाही बुडून मृत्यू विहिरीतून पाणी काढत असताना घडली घटनाघटनेमुळे परिसरात हळहळजळगाव : आई विहिरीत पडल्याने तिला वाचवताना मुलाचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली.…
Read More...

मनोहर भोसले पुन्हा वादात; फसवणूक प्रकरणी बारामतीत गुन्हा दाखल

हायलाइट्स:कॅन्सर रुग्णाची फसवणूक केल्याची घटनामनोहर मामा भोसले याच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखलमनोहर भोसले हा याआधीही अनेकदा सापडला आहे वादात बारामती : कॅन्सर झालेल्या रुग्णाला तुझा…
Read More...

मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या बैठकीत काय झालं? अजित पवार म्हणाले…

हायलाइट्स: शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली प्रतिक्रियाराजकीय चर्चा झाली नसल्याचा व्यक्त केला अंदाजमुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद…
Read More...

मुंबईत कलम १४४ लागू, गणेशोत्सवानिमित्त पुढचे ९ दिवस ‘असे’ असणार नियम

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुका आणि आगमन सोहळ्याला देखील परवानगी नाही. त्यामुळे यंदाही साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जाणार असून…
Read More...

धक्कादायक! नागपुरात शिकणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, कारण वाचून हादराल

हायलाइट्स:नागपुरात शिकणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा मृत्यूकारण वाचून हादरालनागरिकांमध्ये भीतीचं वातावरणभंडारा : भंडारा जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे अनेक साथीच्या आजाराने…
Read More...

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सांगलीत धक्का, महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपची बाजी

हायलाइट्स:काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सांगलीत धक्कामहापालिकेच्या स्थायी समितीत भाजपची बाजीभाजपचे वर्चस्व कमी करण्याच्या काँग्रेसच्या मोहिमेला ब्रेकसांगली : सांगली महानगरपालिकेत…
Read More...

Antilia Case : सचिन वाझेसोबत CCTV मधली ‘ती’ महिला कोण? NIA ने केला धक्कादायक खुलासा

हायलाइट्स:सचिन वाझेसोबत CCTV मधली 'ती' महिला कोण?NIA ने केला धक्कादायक खुलासादिसणाऱ्या महिलेचाही आरोपपत्रात उल्लेखमुंबई : मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके…
Read More...