Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यात नव्या करोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त; जाणून घ्या ताजी आकडेवारी

हायलाइट्स: नव्या करोना रुग्णांची संख्या ४ हजारांच्या आसपास स्थिरावलीराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्केसध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्केमुंबई : राज्यात गेल्या काही…
Read More...

‘लालबाग’मध्ये पोलिसांची पत्रकारांना धक्काबुक्की आणि धमक्या; फडणवीस संतापले!

मुंबई: 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संदर्भातील बातम्यांचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा व धमक्या दिल्याचा व्हिडिओ वेगानं व्हायरल…
Read More...

बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून लुटणाऱ्या मनोहर भोसलेला साताऱ्यातून अटक

हायलाइट्स:फरार मनोहर भोसलेला साताऱ्यातून अटकपुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व बारामती पोलिसांची कारवाईबाळूमामाचा अवतार असल्याचं सांगून केली होती लुबाडणूकबारामती:…
Read More...

अण्णा हजारे समर्थकांकडून नगरमध्ये नव्या आंदोलनाची घोषणा

अहमदनगर : मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक यांच्या समर्थकांनी आता नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे.…
Read More...

मुंबईला हादरवणारी घटना; बलात्कार करून महिलेच्या गुप्तांगात घुसवला रॉड!

हायलाइट्स:मुंबईत महिलेवर बलात्कारबलात्कारानंतर केलं अमानवी कृत्यएका आऱोपीला पोलिसांनी केली अटकमुंबई : राजधानी मुंबईत महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.…
Read More...

…तर आम्ही मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू; नारायण राणेंचा सूर बदलला

हायलाइट्स:चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांबद्दलचा सूर बदलला?मुख्यमंत्र्यांविषयी आता काय म्हणाले नारायण राणे?मुंबई : कोकणातील चिपी…
Read More...

‘रोहित पवार हे त्यांच्या आजोबांचंही ऐकत नाहीत’

हायलाइट्स:रोहित पवारांच्या पुढाकारानं भगवा स्वराज्य ध्वज यात्रेला सुरुवातमाजी मंत्री राम शिंदे यांचा पवारांना खोचक टोलाआम्ही कामं केली, पण झेंडे लावले नाही ही चूक झाली - राम…
Read More...

काँग्रेसवरील पवारांच्या टीकेला पटोलेंचं जोरदार उत्तर; म्हणाले, ‘त्या’ लोकांनीच डाका…

हायलाइट्स:काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर शरद पवारांचं टोकदार भाष्यपवारांची टीका काँग्रेस नेत्यांना खटकलीनाना पटोले यांनी शरद पवारांना दिलं जोरदार उत्तरमुंबई: एकेकाळी देशभर…
Read More...

करोनाविरुद्ध आंदोलनाचं मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन; गणरायालाही घातले साकडे

हायलाइट्स:मुख्यमंत्र्यांची 'वर्षा' निवासस्थानी गणरायाचं आगमनमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली गणरायाची प्रतिष्ठापनाअमंगल ते सर्व नष्ट होवो, मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडेमुंबई: 'जे जे…
Read More...

दापोलीत अनोख्या पद्धतीने गणपती बाप्पाचं स्वागत, ‘असा’ दिला पर्यावरणाचा संदेश

हायलाइट्स:दापोलीत अनोख्या पद्धतीने गणपती बाप्पाचं स्वागतशंभर वर्षांची परंपरा जोपासत बाप्पाचं आगमन'असा' दिला पर्यावरणाचा संदेशरत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे…
Read More...