Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती; भाजपची राज्य सरकारवर जोरदार टीका

हायलाइट्स:मुंबईत निर्भयाची भयानक पुनरावृत्तीमहिलेवर बलात्कार करुन हत्येचा प्रयत्नभाजपनं साधला सरकारवर निशाणा मुंबईः मुंबईत ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी…
Read More...

सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते; भाजप आमदाराची टीका

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर'पन्नास वर्षे झाली, सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते. मात्र, ज्या बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली, त्यातल्या २४ गावांत शेतीला पाणी नाही…
Read More...

विचखेडा येथे झालेल्या पशुधनाच्या जिवीतहानीमुळे दोषींवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई…

पारोळा : प्रतिनिधी विकास चौधरी - मौजे विचखेडा ता.पारोळा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात बोभाट्या नाल्यावर पुल बांधकामासाठी
Read More...

अनोळखी मृतव्यक्तीची ओळख पटविण्याचे एरंडोल पोलिसांकडून आवाहन

जिल्हा संपादक: शैलेश चौधरीएरंडोल : येथील पोलीस स्टेशन तर्फे एका मृत अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशन येथे मयत एक
Read More...

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; केवळ ‘या’ प्रवाशांनाच मिळणार स्थानकात प्रवेश

हायलाइट्स: कोकण रेल्वेने प्रवाशांच्या काळजीसाठी घेतला महत्वाचा निर्णय आरक्षण नसलेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जाणार नाहीकोकण रेल्वे प्रशासनानं केलं स्पष्ट रत्नागिरी :…
Read More...

खेळाच्या मैदानावरून दु:खद बातमी; वीज कोसळल्याने २ क्रीडापटूंचा मृत्यू

हायलाइट्स: मैदानावर आलेल्या दोन खेळाडूंचा मृत्यूअंगावर वीज कोसळल्याने गमावले प्राण घटनेमुळे परिसरात पसरली शोककळा नागपूर : सरावासाठी मैदानावर आलेल्या दोन खेळाडूंचा वीज कोसळल्याने…
Read More...

काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांसह १२ जणांवर गुन्हा दाखल

हायलाइट्स:कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्त्यांची तुफान गर्दी उसळलीनियम मोडणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दणका जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या १२…
Read More...

चोरटक्की येथील एकाची आत्महत्या

(संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल : तालुक्यातील चोरटक्की येथील कैलास बळीराम सावळे (वय ४०वर्षे) या व्यक्तीने दि.९ सप्टेंबर२०२१ रोजी विषारी औषध प्राशन केल्याने त्यास उपचारार्थ
Read More...

विजेच्या टॉवरखाली अडकून तरुणाचा मृत्यू; नंतर धक्कादायक माहिती उघड

हायलाइट्स:तरूण शेतकऱ्याचा मृत्यूमहापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला धक्कादायक दावानेमकं काय आहे सत्य?अहमदनगर : शेतातून जाणाऱ्या विजेच्या टॉवरचा भाग कोसळून त्या खाली दबल्याने तरूण…
Read More...

राज्यात नव्या करोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त; जाणून घ्या ताजी आकडेवारी

हायलाइट्स: नव्या करोना रुग्णांची संख्या ४ हजारांच्या आसपास स्थिरावलीराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्केसध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्केमुंबई : राज्यात गेल्या काही…
Read More...