Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जळगावमध्ये नदीच्या पुरात तरुण बेपत्ता; अनेकांचे संसार उद्ध्वस्त

हायलाइट्स:जामनेर तालुक्यात पावसाचा हाहाकारपूर पाहण्यासाठी गेलेला एक तरुण बेपत्तातळेगावात अनेक संसार पाण्यातजळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात सोमवारपासून सुरू असलेल्या…
Read More...

kalpita pimple: माझ्यावरील हल्ल्यामागे फेरीवाला असेल असे वाटत नाही; कल्पिता पिंपळे यांचा गौप्यस्फोट

हायलाइट्स:माझ्यावरील हल्ल्यामागे फेरीवाला असल्याचे वाटत नाही- पालिकेच्या सहाय्यत आयुक्त कल्पिता पिंपळे.अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी हा हल्ला झाला असावा- कल्पिता…
Read More...

‘बॉम्बस्फोटाच्या आरोपातील युवकांना सुप्रीम कोर्टात जामीन मंजूर’

हायलाइट्स:सोलापुरातील चार युवकांना मंगळवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलामध्यप्रदेशातील भोपाळच्या कारागृहात करण्यात आली होती रवानगी केस क्रमांक ५०२ अंतर्गत सात संशयित आरोपींना…
Read More...

dheeraj ghate: नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट उघड; हत्येचा कट रचणारे कोणत्या पक्षाचे?

हायलाइट्स:भाजप नगरसेवक धीरज घाटे यांच्या हत्येचा कट उघड. आगामी महापालिका निवडणुकीत आरोपीचा भाऊ निवडून यावा म्हणून रचला हत्येचा कट. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांना अटक केली…
Read More...

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर भलंमोठं जहाज; अखेर काही तासांनी गूढ उकलले!

हायलाइट्स:समुद्रकिनाऱ्याजवळ एक भरकटलेलं जहाज आढळल्याने गूढजहाजाची लांबी जवळपास १५० फूट अखेर जहाजाबाबतची नेमकी माहिती आली समोररत्नागिरी :गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्याजवळ एक…
Read More...

third wave of corona is here: ‘करोनाची तिसरी लाट येणार नाही, आलेली आहे’; महापौरांचे…

हायलाइट्स:करोनाची तिसरी लाट येणार नसून ती आलेली आहे- महापौर किशोरी पेडणेकर.लोकांनी 'माझे घर. माझा बाप्पा' हे धोरण स्वीकारून घराबाहेर पडू नये- किशोरी पेडणेकर.सार्वजनिक मंडळांनीही…
Read More...

धक्कादायक! भाजप आमदाराच्या भावासह पुतण्या पुरात गेला वाहून

हायलाइट्स:नांदेड जिल्ह्यातही पावसाचा धुमाकूळ२ जण वाहून गेले तर झाडाचा आधार घेतल्याने एक जण बचावलाशोधकार्य अजूनही सुरूचनांदेड : राज्यातील इतर भागांप्रमाणेच नांदेड जिल्ह्यातही…
Read More...

९ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या २ आरोपींची फाशीची शिक्षा न्यायालयाने केली रद्द!

हायलाइट्स:अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार आरोपींच्या फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठरवली रद्द आता आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीनागपूर :…
Read More...

Heavy Rain In Aurangabad: औरंगाबादमध्ये पावसाचा कहर! अनेक वसाहती जलमय, हजारो घरांमध्ये पाणी शिरले

हायलाइट्स:औरंगाबाद शहराला मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक वसाहती जलमय झाल्या. औरंगाबादमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो घरांमध्ये पाणी शिरले.सायंकाळी सात…
Read More...

राज्यातील निर्बंध कधीपासून कडक होणार? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

हायलाइट्स:कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधांबाबत दिली माहितीकोविड नियमांचं पालन करून उत्सव साजरा करण्याचंही केलं आवाहनमुंबई : कोविडच्या…
Read More...