Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राहुरी कारखान्यात खासदार विखेंची कोंडी, कामगारांनी घेतला ‘हा’ निर्णय

हायलाइट्स:खासदार सुजय विखेंची कोंडीकामगारांचे आंदोलन सुरूकारखाना चालवण्यात अडचणी अहमदनगरः लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुरीच्या डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर खासदार…
Read More...

अजून राष्ट्रवादीकडे वळलो नाही म्हणणाऱ्या राणेंना अजित पवारांचे उत्तर; म्हणाले…

हायलाइट्स:नारायण राणेंचा अजित पवारांवर निशाणाराणेंच्या टीकेला अजित पवारांचा उत्तरपुण्यात प्रसारमाध्यमांना दिली प्रतिक्रियापुणेः 'अजित पवार (Ajit Pawar) अजून अज्ञान आहेत. आपल्या…
Read More...

मध्येच करोना आला, अन्यथा…; महसूलमंत्र्यांनी सांगितली सरकारची अडचण

अहमदनगरः 'राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने (maha vikas aghadi) शेतकऱ्यांसाठी सहज व सोप्या पद्धतीने दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली. यातून जिल्हा बँकेला चौदाशे कोटी रुपयांची…
Read More...

आपल्या हक्काच्या लालपरीची भीषण अवस्था, का लागली एसटीला घरघर?

हायलाइट्स:आपल्या हक्काच्या लालपरीची भीषण अवस्थाका लागली एसटीला घरघर?प्रतिदिवशी चार ते पाच लाखांचा फटकालातूर : सरकारचे कुचकामी धोरण त्यातच करोनाची भर त्यामुळे राज्यातील एसटी…
Read More...

अनिल देशमुख यांना क्लीन चीट? राष्ट्रवादीकडून आली पहिली प्रतिक्रिया

अहमदनगर: राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना 'क्लीनचिट' देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे व्हायरल झाली आहेत. याला…
Read More...

गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाताय?; ‘हे’ नियम बंधनकारक

रत्नागिरी: करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हयात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली तरी येणाऱ्या…
Read More...

अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लीन चीट?; त्या पीडीएफमुळं चर्चांना उधाण

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना 'क्लीनचिट'…
Read More...

nitin gadkari: नितीन गडकरींच्या ताफ्यातील वाहन ट्रकवर धडकले; गडकरी सुखरूप

हायलाइट्स:केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहन ट्रकवर धडकले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची पाहणी केल्यानंतर गडकरी निवासस्थानाकडे रवाना…
Read More...

nilesh rane vs sanjay raut: संजय राऊत यांचा दिसतील तेथे करेक्ट कार्यक्रम करणार; नीलेश राणेंचा इशारा

हायलाइट्स:संजय राऊत जेथे दिसतील तेथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू- नीलेश राणे यांचा इशारा. शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही, जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच- नीलेश राणे. संजय…
Read More...

‘मुख्यमंत्री-फडणवीस भेटीत युतीबाबत चर्चा झाली असेल’; केंद्रीय मंत्र्याचा दावा

हायलाइट्स:शिवसेना-भाजप युतीच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चाउद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत आठवलेंची प्रतिक्रियायुतीविषयी चर्चा झाली असावी, असा अंदाज केला…
Read More...