Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लाचखोर कर्मचाऱ्यांना दणका; उपवनसंरक्षक महिलेसह एकास ३० हजारांची लाच घेताना अटक

हायलाइट्स:ट्रक सोडण्यासाठी लाचेची मागणीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलंआरोपींविरोधात गुन्हा दाखलसांगली : तासगाव येथे लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक वनविभागाने पकडला होता.…
Read More...

काळजी घ्या! मुंबईत करोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली; जाणून घ्या ताजी स्थिती

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत मुंबईत ३९७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५०७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ७ करोना बाधित रुग्णांचा…
Read More...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज १५९ करोना बाधितांचा मृत्यू; ‘हे’ आकडे चिंतेत भर…

हायलाइट्स:राज्यात आज १५९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात ५ हजार १०८ नवीन रुग्णांचे निदान.सक्रिय रुग्णसंख्या सध्या ५० हजार ३९३ इतकी.मुंबई: राज्यात आज करोनातून बरे झालेल्या…
Read More...

जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक; अनेक ठिकाणी घरफोड्या

हायलाइट्स:घरफोडीच्या घटनेनं जिल्ह्यातील नागरिक हैराणअखेर पोलिसांनी महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्याचोरी केलेले साहित्य पोलिसांनी केलं जप्त कोल्हापूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी गोडाऊन…
Read More...

rane’s jan ashirwad yatra: जन आशीर्वाद यात्रा उद्यापासून सुरू; राणे काय बोलणार याकडे सर्वांचे…

हायलाइट्स:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा उद्यापासून सुरू होत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांमध्ये ही यात्रा पुढील तीन दिवस चालणार आहे. यातील…
Read More...

Nana Patole: राज्यातील परिस्थिती सध्या काँग्रेसला अनुकूल!; पटोलेंनी दिले मोठे संकेत

हायलाइट्स:राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला पुनरूच्चार.राज्यातील परिस्थिती सध्या काँग्रेसला अनुकूल!मुंबई: 'काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय…
Read More...

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता थेट राष्ट्रपतींच्या दरबारात; संभाजीराजेंचं ट्वीट

हायलाइट्स: मराठा आरक्षणाबाबत आता देशपातळीवर मोर्चेबांधणीसंभाजीराजेंना मिळाली राष्ट्रपतींच्या भेटीची वेळसर्वपक्षीय एक खासदार प्रतिनिधी असणार उपस्थित?मुंबई : खासदार संभाजीराजे…
Read More...

महाराष्ट्र केसरी हरपला; अनेकांना आस्मान दाखवणाऱ्या कुस्तीपटू आप्पालाल शेख यांचं निधन

हायलाइट्स:महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचं निधनकिडनी निकामी झाल्याने सुरू होते उपचारकुस्ती क्षेत्रावर पसरली शोककळा सूर्यकांत आसबे | सोलापूर : राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कुस्तीत…
Read More...

साहित्य अकादमीच्या युवा साहित्य पुरस्कारासाठी ‘देवबाभळी’ नाटकाची निवड

हायलाइट्स:साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर 'देवबाभळी' या नाटकाने मारली बाजी प्राजक्त देशमुख यांचं लेखन आणि दिग्दर्शनमुंबई : देशातील साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा…
Read More...

राज्य सरकारी अधिकाऱ्यांसाठी ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

हायलाइट्स:सरकारी अधिकाऱ्यांसाठी ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णयअनुकंपा धोरण सर्वच अधिकाऱ्यांना लागू होणारअधिकारी संघटनांनी केली होती मागणीमुंबई: राज्यातील 'अ' व 'ब' गटातील…
Read More...