Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

केव्हा थांबणार हा धोक्याचा प्रवास? नागरिकांना नदी पत्रातून करावा लागतोय प्रवास

गडचिरोलीः जिल्ह्यात विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. नक्षलग्रस्त आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात मुख्य रस्ते नदी नाल्यावर पूल नसल्याने आदिवासींना अनेक अडचणीचा…
Read More...

शिवसेनेला मोठा धक्का! खासदार भावना गवळी यांचे विश्वासू सईद खान यांना अटक

वाशिम: ईडीच्या रडारवर असलेल्या महाविकास आघाडीला विशेषत: शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली…
Read More...

जळगावात महिलेसह मुलाचा अपघाती मृत्यू तर बहिण गंभीर जखमी..

जळगाव : एरंडोलहून दुचाकीने जळगावकडे निघालेल्या महिलेच्या दुचाकीला गॅस टँकरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात महिलेसह मुलाचा मृत्यू झाला तर मयत महिलेची बहिण गंभीर जखमी झाली. हा अपघात
Read More...

‘आघाडी सरकार साहेबांच्या मार्गदर्शनानं आलंय, आपल्याला संपूर्ण मदत होईल’

हायलाइट्स:राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा पैठणमध्येजयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना समन्वयाचं आवाहनजलसंपदा विभागाशी संबंधित प्रश्न मार्गी लावणार - पाटीलऔरंगाबाद: राज्यातील महाविकास…
Read More...

करोनामुळं २० हजार महिलांनी गमावले पती; सरकारनं योजना जाहीर केली पण…

हायलाइट्स:करोनामुळं २० हजार महिलांना वैधव्यराज्य सरकारनं जाहीर केली 'वात्सल्य समिती' योजनाजीआर प्रसिद्ध होऊन महिना उलटला तरी प्रत्यक्ष काम नाहीअहमदनगर: राज्याच्या महिला व बाल…
Read More...

anandrao adsul: ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा डाव; अडसुळांवरील कारवाईबाबत…

हायलाइट्स:भाजपकडून ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचे काम- विजय वडेट्टीवार.जात पडताळणी संदर्भात कारवाईचा बदला घेण्यासाठी राणा यांनी अडसुळांविरोधात तक्रार केली-…
Read More...

…आणि महाराष्ट्रातील राजकारण फिरले; राष्ट्रवादीनं शेअर केला ‘तो’ व्हिडिओ

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. दर काही दिवसांनी छापे टाकले जात आहेत. समन्स बजावले जात…
Read More...

भाजपनं मान्य केली काँग्रेसची विनंती; राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध

हायलाइट्स:राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी चार ऑक्टोबरला मतदानभाजप उमेदवारी अर्ज मागे घेणार राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोधमुंबईः काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनानं…
Read More...

ईडीच्या चौकशीवेळी आनंदराव अडसुळांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखलं केलं

हायलाइट्स:आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढईडीकडून कांदिवलीच्या घरी छापेमारीअडसूळ यांची तब्येत बिघडली मुंबईः शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले आहेत. आज…
Read More...

शिवसेना नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा; ‘हे’ नेते रडारवर

मुंबईः महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या व मंत्र्यांच्या मागे ईडीची पिडा सुरू झाली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते ईडीच्या रडारवर असताना आता शिवसेना नेत्यांच्या मागेही…
Read More...