Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.०४:- भारतीय जनता पक्षाने कसबा व चिंचवडमधील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.