Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

pune rain news

लोहगडाच्या पायथ्याला भेगा, आता किल्ले तिकोनावर दरड कोसळली, गावकऱ्यांचा जीव धोक्यात

पुणे ( मावळ ): पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार…
Read More...

पुण्यात मुसळधार, खडकवासलातून विसर्ग, पुन्हा पूरस्थिती, प्रशासन अलर्ट मोडवर

पुणे: पुण्यात पावसाने जोर धरला असून हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खडकवासला पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने पुन्हा एकदा धरणातून मोठ्या…
Read More...

पुणेकरांनो सावधान! पावसाचा रेड अलर्ट, खडकवालातून विसर्ग वाढवणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे: खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात २७ हजार १६…
Read More...

पुणेकरांना पुराचा फटका, कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका, सहाय्यक आयुक्तांचं निलंबन

पुणे: पुण्यात झालेला सततचा पाऊस आणि अचानक खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदीला मोठा पूर आला. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, निंबज नगर, विठ्ठल नगर परिसरातील नदीकाठच्या…
Read More...

Pune Floods: पुरामुळे पुण्याला फटका, तरुण कात्रजमधून पाण्यात वाहून गेला, आज अखेर…

पुणे : पुणे शहरात बुधवारी झालेला मुसळधार पाऊस आणि आलेले पाणी यामुळे त्यादिवशी सायंकाळी काञज लेकटाऊन येथून एक युवक (अक्षय साळुंखे, वय २६) वाहून गेल्याची नोंद अग्निशमन दल नियंत्रण…
Read More...

Maharashtra Rain Live Update: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स

कांदा महाबँक उत्पादकांना तारणार? नाशिकसह 'या' ३ जिल्ह्यांत होणार प्रकल्प, शेतकऱ्यांचं काय म्हणणं?कांद्याची नासाडी रोखली जाऊन साठवणुकीला चालना मिळावी यासाठी अणुऊर्जा आधारीत कांदा…
Read More...

Pune Rain : डोळ्यासमोर ‘हंबरडा’ फोडतायं तरी काही करता येईना, पुण्यात गोठा पाण्याखाली, 11…

पुणे : पुण्यामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे मुठा नदीला पुर आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरलं आहे. अशातच पुण्यात…
Read More...

कंबरभर पाण्यात गाडी घालण्याचा अतिशहाणपणा नडला, पुण्यात कार वाहत निघाली, इतक्यात…

पुणे: पुण्यात आज पावसाने दानादान उडवली. पुणेकरांची पहाट हे पुराच्या पाण्याने झाली. पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक भागात पाणी साचलं तर नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक…
Read More...

लवासामध्ये भीषण दुर्घटना, दोन व्हिलांवर दरड कोसळली, चार जण अडकल्याची भीती

पुणे: मुळशी तालुक्यात असलेल्या लवासामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. लवासामध्ये असलेल्या दोन व्हिलांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने हे…
Read More...

कार पाण्यात बुडाली, चालक आत अडकला; काच फोडून बाहेर काढलं, पुण्यात भरपावसात थरार

पुणे: पुण्यात मुसळधार पाऊस सुरु असून आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच रात्रभरापासून पुण्यात कोसळत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात…
Read More...