Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कमाल झाली! पूजा साहित्य विक्रीच्या नावाखाली सुरू होता ‘हा’ उद्योग; पोलिसांच्या हाती आले…

हायलाइट्स:नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठी उघडकीस आला धक्कादायक प्रकारपूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांवर छापेपोलिसांच्या हाती आलं वेगळंच काहीनाशिक: गोदावरी नदीच्या काठावर पूजा…
Read More...

अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर का हजर होत नाहीत?; वकिलांनी दिलं उत्तर

हायलाइट्स:अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्सअनिल देशमुख पुन्हा चौकशीसाठी गैरहजरदेशमुखांच्या वकिलांनी दिलं उत्तर मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्तवसुली…
Read More...

२२ वर्षीय तरुणाकडे आढळले जिवंत खवले मांजर, ‘या’ कामासाठी होतो वापर

हायलाइट्स:२२ वर्षीय तरुणाकडे आढळले जिवंत खवले मांजरजिवंत खवल्या मांजरासह एका तरुणाला अटक'या' कामासाठी होतो वापरगडचिरोली : वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन्यजीव…
Read More...

‘भाजपची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण’

हायलाइट्स:करोना काळातच भाजपच्या मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्राशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जोरदार टीकाहे तर करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण - संजय राऊतमुंबई: पंतप्रधान नरेंद्र…
Read More...

Weather Update : नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाचं थैमान, अनेक गावं पाण्याखाली

हायलाइट्स:नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाचं थैमानअनेक गावं पाण्याखालीपीक हे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसाननांदेड : नांदेड (Nanded)जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापुर…
Read More...

अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांनी ‘मेनू कार्ड’ बनवलंय, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

हायलाइट्स:भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा खळबळजनक आरोपअधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांनी मेनू कार्ड बनवलंय - विखे पाटीलअधिवेशन आलं की सरकारचं करोनाचं संकट वाढतं - विखे…
Read More...

अमरावतीच्या श्वेताचे धाडस; अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना मायदेशी आणलं

हायलाइट्स:अफगाणिस्तानमध्ये बिकट परिस्थितीअनेक भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकलेअमरावतीच्या श्वेताच्या धाडसाचे होतेय कौतुक अमरावतीः तालिबानींनी काबूलवर कब्जा केल्याने या ठिकाणी…
Read More...

‘आठवा महिना लागला; राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा कधी हलणार?’

हायलाइट्स:१२ नामनियुक्त आमदारांच्या नेमणुकाशिवसेनेचा राज्यपालांवर निशाणाभाजपवरही सोडले टीकेचे बाण मुंबईः 'सरकारने १२ नावांची शिफारस करुन आता आठवा महिना लागला. राज्यपालांच्या…
Read More...

अनिल देशमुखांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स; आज उपस्थित न राहिल्यास…

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पाचवे समन्स बजावले. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्याने या…
Read More...

पूरबाधित कोल्हापूरकरांना मिळणार ‘इतक्या’ कोटी रुपयांचा निधी; राज्यमंत्र्यांनी दिली…

हायलाइट्स:जिल्ह्यात महापुरामुळे मोठं नुकसानराज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात सुमारे १७ कोटी ४२ लाखाचा निधी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहितीकोल्हापूर:कोल्हापूर…
Read More...