Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाचा झटका; ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना मुंबई उच्च…
Read More...

सुरेखा पुणेकर प्रविण दरेकरांवर संतापल्या, ‘त्या’ वादग्रस्त टीकेवर दिलं चोख प्रत्युत्तर

हायलाइट्स:सुरेखा पुणेकर प्रविण दरेकरांवर संतापल्या'त्या' वादग्रस्त टीकेवर दिलं चोख प्रत्युत्तर'भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात घाण तोंडाचे दरेकर कसे काय?'पुणे : लावणी…
Read More...

हिंदू-मुस्लिम एकतेचा गणेशोत्सव; मुस्लिम कुटुंबात वीस वर्षांपासून साजरा होतोय गणेशोत्सव

म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सव सर्व जातिधर्मांना जोडून समाजाला एकसंध करतो, याचे उदाहरण मंगळवार पेठेतील शेख कुटुंबीयांनी समोर ठेवले आहे. ब्रिटिशांविरोधात सामाजिक एकोप्यासाठी…
Read More...

तब्बल ४५ तासानंतर यश, वर्धा नदीतील बोट दुर्घटना प्रकरणात आणखी ६ मृतदेह सापडले

हायलाइट्स:तब्बल ४५ तासानंतर यशवर्धा नदीतील बोट दुर्घटना प्रकरणात आणखी ६ मृतदेह सापडलेएकाच कुटुंबातील ११ नातेवाईकांचा वर्धा नदी बोट उलटून मृत्यूअमरावती : वर्धा नदीतील बोट दुर्घटना…
Read More...

ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेशाचा मार्ग; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा…

जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णयम. टा. प्रतिनिधी, मुंबई: ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून घमासान सुरू असतानाच राज्य मंत्रिमंडळाने या मुद्द्यावर…
Read More...

मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी आले; मात्र नदीवर गेल्यावर काळाने घातली झडप

हायलाइट्स:गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले ३ जण बुडालेएकाचा मृत्यू, तर आणखी एक जण बेपत्ताघटनेनं परिसरात खळबळरत्नागिरी: जिल्ह्यातील देवरुख तालुक्यात नदीत पोहण्यासाठी गेलेले ३ जण…
Read More...

prof. narke on obc reservation: अध्यादेश काढणे हा ओबीसींचे आरक्षण टिकवण्याचा ठोस उपाय नव्हे: प्रा.…

हायलाइट्स:अध्यादेश काढणे हा ओबीसींचे आरक्षण टिकवण्याचा ठोस उपाय नव्हे- प्रा. हरी नरके.एम्पिरिकल डेटा सिद्ध करणे, मागासलेपण सिद्ध करणे, प्रतिनिधीत्व सिद्ध करणे हे काम अध्यादेशाने…
Read More...

नातू विजेच्या धक्क्याने बेशुद्ध झाला; लहान मुलासह शोधायला गेलेली आजीही…

हायलाइट्स:विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यूगडचिरोली जिल्ह्यातील घटनादुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळगडचिरोली : तालुक्यातील राममोहनपूर येथे १४ सप्टेंबर रोजी रात्री…
Read More...

१५सप्टें.रोजी प्रभाग क्र.८मध्ये साफसफाई व वृक्षारोपण

(शैलेश चौधरी) एरंडोल: येथे नगरपालिकेतर्फे मागच्या बुधवार पासून एका प्रभागातील साफसफाई व वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.मागल्या बुधवारी प्रभाग क्रमांक ९मध्ये
Read More...

धक्कादायक! जेवायला घरी बोलावून विवाहितेवर अत्याचार, नातेवाईकानेच केले कृत्य

हायलाइट्स:गणेशोत्सवानिमित्त घरी बोलावून विवाहितेवर अत्याचार.नातेवाईकानेच केला महिलेवर अत्याचार.संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावातील धक्कादायक घटना.अहमदनगर: गणेशोत्सवाच्या…
Read More...