Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Nashik news

नाशिकमध्ये MA पास चोराला अटक; सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा कारनामा ऐकून धक्का बसेल, नेमकं काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शासकीय पदांच्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या बॅगेतील साहित्यावर डल्ला मारणाऱ्या संशयिताला म्हसरूळ…
Read More...

नागपूरच्या निकालाने नाशिक बँक घोटाळाप्रकरणात अडकलेल्यांना धडकी, अडचणी वाढण्याची शक्यता

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा कारावास आणि…
Read More...

तुम्ही धंदा करायला बसलाय का? निधीचे वाटप न झाल्याने भुसेंची नाराजी, पीकविमा कंपन्यांना डोस

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदतीचे वाटप झाले नाही, तर शेतकऱ्यांना घेऊन थेट पीकविमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा पालकमंत्री…
Read More...

मृत्यूनंतर शेतकरी जिवंत; ह्रदयही धडकणार अन् डोळेही पाहतील जग, कुटुंबाच्या एका निर्णयाने पाच जणांना…

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : शेतकरी जगाचा पोशिंदा असतो. परंतु, तो आपले अवयव देऊन एक नाही तर पाच रुग्णांचा जीवनदाताही ठरू शकतो हे पेठ तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने मृत्यू पश्चात…
Read More...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलासह डाळींचेही भाव उतरणीला, जाणून घ्या नवे दर…

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे भाज्यांची आवक घटल्याने नाशिककरांना भाज्यांतील दरवाढ सहन करावी लागत आहे. मात्र, अशातच खाद्यतेल आणि डाळींचे दर उतरणीला लागल्याने…
Read More...

देशात कोरोनाचे कमबॅक, यंत्रणा अलर्ट मोडवर, आरोग्य विभागाच्या हालचाली सुरू

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: तब्बल दीड वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर करोनाने देशात कमबॅक केले असून, केरळमध्ये पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशभरातील…
Read More...

निष्काळजीपणाचा कळस! महापालिकेची महत्त्वाची कागदपत्रे रस्त्यावर, नागरिक संतप्त

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: महापालिकेची काही कागदपत्रे शहरातील बुनकर बाजारात गोणीत बेवारस पद्धतीने आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. २०) सकाळी समोर आला. तीन गोण्यांमध्ये…
Read More...

Nashik News: मोक्याची जागा बळकवण्याचा सपाटा, ११९ कोटींच्या भूखंडासाठी शिंदे गटाच्या आमदाराचं पत्र

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरातील मोक्याच्या जागा बिल्डरांनी गिळंकृत करण्याचा सपाटा सुरू केला असून, गंगापूर रोडवरील शैक्षणिक प्रयोजनासाठी आरक्षित असलेला सर्वे क्रमांक ७१७…
Read More...

नाशिक महानगरपालिकेत विविध पदांची भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Nashik Municipal Corporation Recruitment 2023: नाशिककरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. नाशिक महानगरपालिकेत मोठी भरती सुरू आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया…
Read More...

चलन नोट मुद्रणालय नाशिक येथे १०० हून अधिक पदांसाठी भरती; पगारही आहे भरपूर

'सीएनपी' ( Currency Note Press, Nashik) म्हणजे चलन नोट मुद्रणालय, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत ५ संवर्गातील एकूण ११७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.…
Read More...