Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

mumbai news

नर्सरींवरही आता सरकारचे नियंत्रण, संचालकांच्या मनमानीला बसणार आळा, काय आहेत मसुद्यातील तरतूदी?

म. टा. प्रतिनिधी, पुणे: शाळेची पूर्वओळख करून देणाऱ्या आणि बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या खासगी नर्सरी, बालवाडींवरही लवकरच राज्य सरकारचे नियंत्रण असणार आहे. तीन ते सहा…
Read More...

नोकरी शोधणाऱ्या तरुणाला २४ कोटी GST थकबाकीची नोटीस, तपासात धक्कादायक माहिती समोर, काय घडलं?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या तरुणाची नोकरी गेल्याने त्याचा नोकरीचा शोध सुरू होता. त्यातच अचानक त्याच्या हातामध्ये एक नोटीस येऊन पडली. ही…
Read More...

मुंबईत हिवाळा की उन्हाळा? कमाल-किमान तापमानात १६ अंशांचा फरक, कधीपर्यंत होणार बदल?

मुंबई : मुंबईमध्ये रविवारी नेमका हिवाळा ऋतू आहे की, उन्हाळा असा प्रश्न मुंबईकरांना पडला. शनिवारीही वातावरणात उष्मा जाणवत होता. मात्र रविवारी कमाल तापमान ३५ अंशांपलीकडे पोहोचले.…
Read More...

नववर्षात महाराष्ट्रावरील पाणीसंकट होणार अधिक गडद, राज्यभरात केवळ ‘इतके’ टक्के पाणीसाठा

अनुराग कांबळे, मुंबई : राज्यात नववर्षात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत. राज्यभरातील छोटी-मोठी धरणे मिळून केवळ ६३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असून, यात छत्रपती संभाजीनगर…
Read More...

दुर्दैवी! पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावून घरी निघाले; वाटेतच पतंगाच्या मांजामुळे अनर्थ, आयुष्याची दोर…

मुंबई: कर्तव्य बजावून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या पोलिसाचा मांजाने गळा चिरल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकोला परिसरात घडली. या विचित्र अपघातामध्ये कॉन्स्टेबल समीर जाधव यांचा…
Read More...

मुंबईत गोळीबाराचा थरार, एकाचा मृत्यू तिघे जखमी, पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली, शोध सुरु

मुंबई : मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाली…
Read More...

वृद्धांना ‘टाटा’चा आधार, कॅन्सरबाधित ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विभागाची सुरुवात

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: योग्यवेळी निदान झाले तर कॅन्सरवर मात करता येते. मात्र उतारवयामध्ये कॅन्सर झालेल्या रुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे अधिकच महत्त्वाचे ठरते.…
Read More...

आता डबलडेकरमध्ये कॅफेटेरिया अन् लायब्ररी; पालिकेकडून निविदा जारी, जंक्शनचीही निवड झाली

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया आणि लायब्ररी असे खास आकर्षण आता बेस्टच्या नॉन एसी डबलडेकर बसमध्ये मुंबईकरांना मिळणार आहे. दक्षिण मुंबईतील तीन जंक्शनच्या ठिकाणी…
Read More...

सुशोभित मुंबईसाठी ७३५ कोटींचा खर्च, ऑडिट करण्याची माजी विरोधी पक्षनेत्यांची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील सुशोभिकरणाच्या १२७८ कामांपैकी ११३० कामे पूर्ण झाली असून, गेल्या वर्षभरात यावर ७३५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र आधीची कामे पूर्ण…
Read More...

मराठा आंदोलन आता मुंबईत, मनोज जरांगेंकडून बेमुदत उपोषणाची घोषणा, भुजबळांवरही जोरदार निशाना

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: 'मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला तीन वेळा अवधी दिला. मात्र, सरकारने मराठा समाजास चर्चेत गुंतवून वेळकाढूपणा केला. त्यामुळे आता अंतिम लढ्यासाठी मराठ्यांनी…
Read More...