Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

raj thackeray

Maharashtra Live News Today: वाचा शनिवार ७ सप्टेंबर २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या…

Nandurbar Ganeshotsav: नंदुरबारमध्ये विघ्नहर्ता गणरायाचा जयघोष, नंदनगरीतील गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा आजही कायमनंदुरबार जिल्ह्यात विघ्नहर्ता गणरायाचे आज ढोलताशांच्या गजरात स्वागत…
Read More...

Maharashtra Live News Today: वाचा शुक्रवार ६ सप्टेंबर २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या…

Budhana Rain: दमदार पावसामुळे संत चोखासागर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराबुलढाणा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील संत…
Read More...

Maharashtra Live News Today: वाचा गुरुवार ५ सप्टेंबर २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या…

Buldhana Dam: खडकपूर्णा पेनटाकळी धरण काठोकाठ भरले, बुलढाणावासियांची पाण्याची चिंता मिटणारबुलढाण्यातील मुसळधार पाऊस सुरु आहे. पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस सुरु असून धरण प्रकल्प…
Read More...

Jitendra Awhad Audio Clip : राज ठाकरेंनीच माझा आवाज काढला, व्हायरल क्लिपवरून जितेंद्र आव्हाडांचा…

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची एक ऑडिओ…
Read More...

राज ठाकरे यांचा शेगाव दौरा, कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची; काय घडलं?

अमोल सराफ, शेगाव : मनसे प्रमुख राज ठाकरे आज बुलढाण्यातील संतनगरी शेगाव येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या…
Read More...

‘बदलापूर’ प्रकरणावरून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर केली टीका

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Aug 2024, 5:05 pmRaj Thackeray On Badlapur Case : बदलापूर प्रकरणानंतर राज्यातील महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना
Read More...

लाडकी बहिण योजनेसंदर्भात राज ठाकरेंचं मोठं विधान

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Aug 2024, 4:26 pmraj thackeray on state government : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरून
Read More...

Raj Thackeray : संताप आणणारा प्रकार, गुन्हा दाखल करुन घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? राज…

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील शाळेत ४ वर्षांच्या आणि एका ६ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात…
Read More...

संदीप देशपांडे समोर, ठाकरेंच्या वरळी गटप्रमुखाने हातातलं शिवबंधन सोडलं, थेट मनसेत प्रवेश

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला. ठोंबरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे मनसे…
Read More...

निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीचे ३ प्लान; राज, दादा, वंचित, जरांगेंची मदत घेणार; काय ठरतंय?

मुंबई: लोकसभेत पानीपत झाल्यानंतर सत्ताधारी महायुतीनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना अनेक घोषणा सुरु आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी…
Read More...