Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोठी बातमी : आंदोलनाची दखल, दूध दरासंबंधी शुक्रवारी मंत्रालयात बैठक

हायलाइट्स:शेतकरी आंदोलानाची राज्य सरकारने दखल दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठकशेतकऱ्यांना दिलासा मिळणार की आश्वासनांवर बोळवण होणार?अहमदनगर :…
Read More...

करोनाचे नियम पाळूच, पण मूर्तीमात्र उंचच आणू: गणेशोत्सव मंडळांची भूमिका

मुंबई: राज्यातील गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेल्यावर्षी करोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने गणेशोत्सवावर काही निर्बंध घातले होते. यंदा राज्य सरकारने याबाबत…
Read More...

वाघ आणि गावकऱ्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री; ग्रामस्थासह १ जवान जखमी

हायलाइट्स:तब्बल तीन वाघ गावात घुसलेवाघाच्या हल्ल्यात विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या एक जवानासह एक गावकरी जखमीवाघांना पुन्हा जंगलात हुसकावून लावण्यात यशचंद्रपूर : ताडोबा-अंधारी…
Read More...

‘हे मंत्री असताना इतका भ्रष्टाचार केला की…’, शिवसेना खासदारांची बावनकुळेंवर गंभीर…

बुलडाणा : भाजपा सरकारमधील माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अनेक आरोप केले. विशेषता…
Read More...

नाशिकः गटबाजीत अडकलेल्या काँग्रेसला नाना पटोले संजीवनी देणार का?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे शनिवारी जिल्हा दौराम. टा. खास प्रतिनिधी,नाशिकः राज्यातील निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी…
Read More...

पुणेकरांसाठी मोठी बातमी; ‘म्हाडा’च्या सदनिकांसाठी दोन जुलैला सोडत

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) दोन हजार ९०८ सदनिकांसाठी लॉटरी पद्धतीने ऑनलाइन सोडत दोन जुलै रोजी काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री…
Read More...

‘मानसिक आजारांसह बेघर असलेल्यांच्या लसीकरणाचे काय?’

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्यांसह बेघर असलेल्या लोकांचे करोना लसीकरण कसे करणार? आतापर्यंत अशा किती व्यक्तींचे लसीकरण केले? लस दिल्यानंतर अशा…
Read More...

नागपूरमधून पुन्हा दिलासादायक आकडेवारी; पॉझिटिव्हिटी दर पुन्हा अर्धा टक्क्यांच्या खाली

हायलाइट्स:नागपूरमधून दिलासादायक आकडेवारीपॉझिटिव्हिटी रेट अर्धा टक्क्याच्या खालीम्युकरमायकोसिसची काय आहे स्थिती?नागपूर : कोविड विषाणू संसर्गाची दुसरी लाट आता उतरणीला लागली आहे.…
Read More...

Udayanraje Bhosale: ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला भेटले उदयनराजे; केलं तोंडभरून कौतुक

हायलाइट्स:उदयनराजे भोसले यांनी घेतली हसन मुश्रीफ यांची भेट.मुंबईतील निवासस्थानी झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा.भेटीनंतर उदयनराजे यांनी केले मुश्रीफ यांचे कौतुक.मुंबई: भाजपचे…
Read More...

‘या’ जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका १९ जुलैला, २० जुलैला मतमोजणी

हायलाइट्स:धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या ५ जिल्हा परिषद; तसेच त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान तर २०…
Read More...