Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Maharashtra Covid Second Wave: महाराष्ट्रातील करोनाची दुसरी लाट नियंत्रणात!; ‘असा’ आहे…

हायलाइट्स:मंत्रिमंडळासमोर कोविड स्थितीवर अहवाल सादर.राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट आता नियंत्रणात.सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट २.४४ टक्क्यांवर.मुंबई: राज्यात करोना संसर्गाची…
Read More...

आनंदाची बातमी : ‘या’ भागातील व्यावसायिकांना फक्त ५ ते ६ टक्के दराने मिळणार कर्ज

हायलाइट्स:महापुराने कंबरडं मोडलेल्या छोट्या व्यावसायिकांना सरकारचा दिलासापूरग्रस्त भागात जिल्हा बँका देणार कमी व्याजदराने कर्जपूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना होणार…
Read More...

तरुणाचा खून करून मृतदेह शेतात फेकला; एक आरोपी अटकेत, अन्य दोघांचा शोध सुरू

हायलाइट्स:तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलाहत्येनंतर ऊसाच्या शेतात फेकला होता मृतदेहपोलिसांनी एका आरोपीला केली अटकलातूर : औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका…
Read More...

Uddhav Thackeray मोठी बातमी: करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत CM ठाकरेंचा गंभीर इशारा; भाजपलाही सुनावले

हायलाइट्स:करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका!मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन.चिथावणी देणाऱ्या भाजप नेत्यांना दिला इशारा.मुंबई:करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका…
Read More...

jan ashirwad yatra: शिवसेनेच्या इशाऱ्यानंतरही नारायण राणे आज ठाकरे स्मारकाचे दर्शन घेणार का?

हायलाइट्स:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून मुंबईतून सुरुवात.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ राणे यांना येऊ न देण्याची शिवसेनेची भूमिका.बाळासाहेब…
Read More...

Vaishali Zankar Veer: डॉ. वैशाली झनकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; थेट कारागृहात रवानगी

हायलाइट्स:डॉ. वैशाली झनकर यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज.डिस्चार्जनंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी.जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता.नाशिक: प्रकृतीत सुधारणा…
Read More...

बहुरूपी कालावंतांचे होतायत पोटापाण्याचे हाल; सुरू आहे जगण्यासाठी धडपड

हायलाइट्स:बहुरूपी कलावंतांचे पोटापाण्याचे हाल होताना दिसत आहेत.निरनिराळी सोंगं करणारी ही बहुरूपी जमात आता काळाच्या ओघात लुप्त होत असल्याचे पहावयास मिळत आहे.मोबाईलच्या रूपानं…
Read More...

सांगली जिल्ह्यासाठी मोठी बातमी; अखेर पूरबाधितांना मदतीची प्रक्रिया सुरू

हायलाइट्स:सांगलीतील पूरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमीराज्य सरकारकडून मदत देण्याची प्रक्रिया सुरू पूरबाधितांना तातडीने १० हजार रुपयांची मदत सांगली : महापुराने बाधित झालेल्या सांगली…
Read More...

कोल्हापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घरांना केले लक्ष्य

हायलाइट्स:कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी दोन दिवसात धुमाकूळ. संभाजीनकगर, रूईकर कॉलनीसह अनेक ठिकाणी बंद घरांमध्ये घरफोड्या. चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने एलईडी टीव्ही आणि…
Read More...

मांडूळ सापाची तस्करी; तब्बल ‘इतक्या’ लाखांना ठरला होता सौदा

हायलाइट्स:मांडूळ सापाच्या तस्करीचा प्रकार उघडपोलिसांनी सापळा रचून आरोपीला केली अटकतब्बल ७ लाख रुपयांना ठरला होता सौदाअहमदनगर : औषधी असल्याने लाखो रुपयांना विक्री होणाऱ्या मांडूळ…
Read More...